पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. ॥ २॥ पाहुनियां धनुभूपतिभ्याले ॥ झाले दुर्बल रे॥ राजा ० ॥ ३॥ सरखाराम विश्व स्वस्थचि बसला ॥ जाणुनि वैभवरे | राजा०॥ ३॥ ९ असें बोलून रंग भूमीच्या मध्यभागी येऊन धनुष्य सज्ज करून यंत्राचा भेद करावायास पाहतों.. द्रौपदी- (पुढे येऊन ●) पद्. अगे बाई नाहीं प्यालो पय॥ या ● वरणें नाहीं यया ॥ बाई मजवरणें नाहीं यया ॥ ध्रु०॥ को- पहा कोटिल मानविहीनचि ॥ मानसिं नाहिंदया। बाइ मज०॥ १॥ सूतकुलोद्भव नीचशिखामणी ॥वैभव नाहि जया। बाइ०॥२॥ आत्मस्तुति करि नेणुनिपरबळ ॥ ते- 'पोंगेलिरया ॥ बाइ मज०॥ ३॥ सरखाराम मभु कैवारीम- मतसदिकाशिगया। बाइ मजवरण नाहिं० ॥ ४ ॥ कर्ण०- द्रौपदीची धिक्कारयुक्त पाणी श्रवण करून धनुष्याचा त्याग करून स्वस्थानीं खेदयुक्त बसतो. C ( नंतर चेदिपति शिशपाल मध्यभागीं येऊन चाप सज्ज करिता > शिकपाल● १०-८ मनांत काय चमत्कार सांगाचा. पहा! महापराक्रमों क्षत्रि य या धनुष्यापासून परावृत्त झाले, आणि राजानें तर असा विलक्षण प ण केला आहे. आतां करावें तरि काय ? (उघड.) कांही चिंता नाहीं या- महावीराशीं गांठ आहे. दुपदराजा, आतां हें चाप सज्ज केलें पहा. हा भू- मिपाळ तुझा जामात झाला असे समज. ६ पद्. भोलानाथ दिगंबर ये दुःख मे० चेदिपभूपति हा ॥ राजा ॥ मद्भुज वीर्यपहा ॥ धृ०॥ सर्वशु णालंकृत नृपनायक ॥ याहुनि कवण महा॥ राजा ॥१॥ भेद करिन मी लक्ष्याचा मज ॥ कन्या कुरूम वहा॥ रा- जा०॥ २॥ मत्सम नरपति नाहिं महीवरी॥ बोलतिलो- 'कहा॥ राजा ॥ सखाराम प्रभु मच्छभूतो॥ पाहुनि होत दहा ॥ राजा०॥ ४ ॥ }} ९ असेंबोलून जानूढेकून कोदंड धरितांच अकस्मात भूमीवर पडतो.