पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री द्रौपदी स्वयंवरनाटक. स्थळ रंग भूमि. पानें- सूत्रधार, माधवी, गणपति, सरस्वती. 202 मंगलाचरण पद. (नाहिंजाहले षण्मास मला राज्य सोडुनी ॥ तोचि विप ० ) . सदयहृदय पूर्णब्रह्म श्रीविनायका॥ शंकर सनलंबोदर •सौख्य दायका॥०॥ भव जलनिधिमाजिविभो तरणि तूंजना॥ करुणाकर धाँव विभोपतित पावना॥ विश्ववं- द्यविश्वाद्या पदननावना ॥ चाल॥ भक्ततारका ॥ सदय: