पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदीस्वयंवर नाटक. हृदय पूर्णब्रह्म श्रीविनायका ॥ १॥ श्रुर्पविक्रतुंड-आ- खुवाहना॥सिंदुररिपुवरदपाणि कष्टनाशना ॥ सरवारा- मसेव्य पदा त्रिदशनंदना ॥ अघविनाशका॥ सदय हृ- दयपूर्ण ॥ २ ॥ }} पद ३९ हरिभजनाचीण काळ घालवूनको २ कमलाधव पाहिवरें वासुदेव देवा ॥ध्रु॥ चिदानंद महा- राज॥ज्यासिनमिति फरसमाज ॥ त्रिजगपाल गोप बा- ल होसि केशवा ॥ कमलाधव०॥ १॥ दीनबंधु सोरव्य- सार ॥ पूर्णब्रह्मनिर्विकार ॥ व्याप्य तसा व्यापक जगि तूं- चिमाधवा ॥ कमलाधव ॥ २॥ सखाराम घनश्याम ॥ पूरित निजभक्तकाम॥ पतिनाकरित्तनाम ॥ शमविया अवाम कमलाधवपाहित्वरें वासुदेव देवा ॥३॥ }} ( मंगला चरण झाल्यावर. · सूत्रधार० - सकल गुणा लकंत भोपिज्जनशिखामणि सज्जन हो हरिभक्ति परा- यण एका अर्वाचीन कवीनें रचिलेलें द्रौपदी स्वयंवराख्य नाटक आपल्या अग्रभागी करून दाखविण्याचा निश्चय आह्मी केला आहे तर सर्वांनी या माझ्या परिश्रमाचें सार्थक करावें. आणि अवधान रूप पारितोषिक द्या- वें हेच मागणे आहे. (असें ह्मणून पडद्या कडे अवलोकन करून मित्रोत्तमा, आतां काँबरें विलंब लाविला आहेस ? सत्वर ये. माधवी॰ -(रंगभूमीवर येऊन भागवता काय आज्ञा आहे. सूत्रधार०- वनचरा, आज मी या सभाजनांच्या सन्मानार्थ द्रौपदी स्वयं- वरारव्य नाटक करून दाखविणार आहे तेव्हा तूं सिद्ध होऊन ये. माधवी०- अहो सूत्रधार, मला काँ टाकमटिक्का करावयाचा आहे हा प हा तुमच्या जवळ सिद्ध होऊनच मी आहें. आतां तुलांस जें कार्य पाहिजे में सांगा. १ सूत्रधार ०- बरें तर आतां नारक विघ्न शमनार्थ गजाननाचें स्मरण करि- तो सर्व व्यवस्था उत्तम प्रकारची ठेव (असे हाणून स्मरण करितो) ( गजानना दे दर्शन सत्वर याचा०) पद.?