Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंबर नाटक- रबान सलाम. प्रतिहार ०- राजाधिराज द्रुपदराज महाराज, आस्ते कदम मुलाजा मेहे- (राजा सिंहासनावर येऊन बसतो.) दुपट्राजा० प्रतिहारा, सचिवास पाचारण कर. प्रतिहार ०- आज्ञा महाराज असें ह्मणून सचिवास घेऊन येतो.) सचिव ०- (वंदन करून महाराज, काय आज्ञा आहे? द्रुपदाजा०~ प्रधानजी, राज्याची व्यवस्था आपण कोणत्या प्रकारची ठेविली आहे.? J सचिव०- राजाधिराज, आपल्या आज्ञेप्रमाणें यथान्याय प्रजेचें पाल- न होत आहे. आपण कोणत्या ही गोष्टीविषयीं चिंता करूं नये. द्रुपद्०- अरण्यांत महा तापसी यज्ञ यागादि कर्मे करितात त्यांस वेळचे वेळी यज्ञ सामग्री देत असती काय? सचिव ०- श्री सकल गुणि चूडामणे, ज्या ज्या काळी वेदविहित कर्मे क रावयास सांगितली आहेत त्या त्या समयी सकल सामग्री ग्रहण करू न अरण्यांत जाऊन देत असतों सरकारांनी कांहि काळजी करू नये. द्रुपद०- बरें तें असो, सांमत कन्या द्रौपदी उपवर जाहली आहे परंतु श्लोक. (शार्दूलविक्रीडित 'काय करावें !