Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ २२ द्रौपदी स्वयंवर नाटक. कृपा करूनि बालको विपिनिं यात्वरें भेटलां॥ पदीन- मन हें असो सुखनिधी मनीं दाटला ॥ भवाब्धि बहु वोखटा गुरुवराह्मणूनी करा॥ दया निरखुनी पहा निकट ठेविजे चाकरा ॥ १ ॥ 0- व्यास ० - पांडुपुत्र हो, तुमचें कल्याण असो. तुझांस दुर्योधनाने ला क्षा गृह दाहादिक अनेक उपद्रव केले परंतु तुमच्यावर एक गोपाल कृष्णा ची पूर्ण दया ह्मण्णून या घोर संकटांतून पार पडलांत. असा आतां तुम- चा उदयकाल सन्निध आला आहे. द्रौपदी तुम्हांस वरण्या करितां मा- ळ घालील तसेच त्या उत्सवास प्रभुरामकृष्ण हे येऊन तुम्हास द र्शन देतील काही काळजी करूं नये. 1 पांडव०- महाराज, दासाची एक विनंति आहे. - व्यास०- युधिष्ठिरा, काय आहे ती कथन कर धर्मराज ० - या दासाला पुनदर्शन कधी होणार. कारण आह्मां दीन पामरांस आश्रय काय तो आपल्या चरण कमलाचाच. ह्मणून ह्मणतों आणखी कांहिं नाहीं. व्यास:- धर्मराजा, अरे द्रौपदीच्या खयंवरास मी येणार आहे. त्या- कालीं तुला येऊन भेटेन ह्मणजे झालें. तूं कांही काळजी करूं नको. धर्मराज०- त्वांधवांसहित वंदन करून -> महाराज, बहुत उत्तम आ- है. (व्यास अंतर्धान पावतात आणि पांडव पांचाळ नगरांत ये- उप कुलाल शालेंन वास्तव्य करितात. २ प्रवेश ४ था संपूर्ण. प्रवेश ५वा स्थळ पांचाळ नगर. पायें - द्रुपद, सचिव, सेनापति, पुरोहित, दूत आणि प्रतिहार. ु