द्रौपदी स्वयंवर नाटक. कोठें पांडव शोधतो मज नसे आतां करावें करें कन्या अर्जुनियोजिली ह्मणुनियां दुःखाग्नि चित्तीं बसे लाक्षागेहिंच दाहिले सकळ की संचारभूमीवरी स- द्भावें करिती असें न कळलें पाहि प्रभो यावरी ॥ १ ॥ (उच्वास टाकून) प्रधानजी, काय करावें, आपण जी कल्पना करा- चीनीसिद्धीस जात नाहीं. आणि भगवदिच्छे प्रमाणें जें होणार तें होतें. त- स्मान् कर्माची गती दुस्तर आहे.पहा.माझें मनांत आपली याज्ञसेगी अर्जुनास व परंतु पांडव लाक्षागृहांत दग्ध झाले असे श्रवण केलें आहे, तेव्हां करावें तरि काय? ● सचिव० - (हात जोडून ) महाराज, आपण असें चिंताग्रस्त होऊं नये कां- हीतरी उपाय करावा ह्मणजे परमेश्वर कृपा करील. दुपद० - प्रधानजी, तुझी ह्मणतां तेही खरेंच आहे आतां स्वस्थ बसून परिणाम नाही. जर परमेश्वराची दया त्यांच्यावर असेल तर त्यांचे संरक्ष- ण अनि नारायण कशावरून करणार नाहीं? सचिव :- महाराज, आपण जें भाषण केलें तेंच सत्य आहे. द्रुपद०- - प्रधानजी, त्या दुष्ट दुर्योधनानें कपट करून पांडवांचा छळ के- ला! अर्जुना सारिया पराक्रमी याभूमंडलावर अन्यवीर कोणी नाही. आ तां ने कोठें तरी गोपाळ कृष्णाच्या रूपेंकरून गुप्त संचार करीत असतील तर त्यांचा शोध लागण्या करितां, मथम असें करावें कीं, साकी. नम्न कराया अयोग्य मनुजा ऐसें धनु ठेवावें ॥ गगनीं - त्रिम मीन लक्ष्य तें नलक्षितां भेदावें॥ नलिकायंत्रा रानें ॥ सोडुनि सायक सन्मानें ॥ १॥ अशी सिद्धता करून स्वयंवराचा घोष करावा. आणि सर्व राजपु- भांस निमंत्रण करावें ह्मणजे अशा महत्कृत्यांत पांडवांचा सहजशो- धलागेल. तर मी अशी प्रतिज्ञा करितों की जो वीर चाप सज्ज करू न खाली पाहून आकाशांतील लक्ष्याचा भेद करील व्यास माझी कन्या प्राप्त होईल. कां योजना ठीक आहेना ?
पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/२६
Appearance