पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. मनं वेगीं ॥१॥ ब्राह्मणः- हेब्रह्मचाऱ्यानो, पद् (राग सारंग धन्य उषा ही बाणकन्यका अति लावण्याची खाणी) इपटगृहासी जातों बढ़ हो स्वयंबरो त्सव निरखाया ॥ पांचाळीचा आह्या कांही मिळेल मानुनि धन छाया ॥ ६० ॥ पंचानन समबांधवपंचक देवा परि अजमजगमती॥ पांचांतुनिती वरिल कन्यका एकालागी विमनता दु- पद॥ १॥ ऐसेंगमतें मन्मनिंबापा यास्तव कथिलें ध- नप्राप्त ॥ होईल या तुलि संगति अमुच्या कार्य घडेल बाहे त्वरित ॥ दुपट् गृहासी ॥२॥ सरखाराम प्रभुभक्त कामपरि पूरक सरनरु जाणावा ॥ दिवस यामिनी चिं तुनिनामा सप्रेमें मनिं आणावा॥ द्रुपद्०॥ ३॥ धर्मराज:- महाराज, आपण जी आनंदाची वार्ता कथन केली ती प्रत्य क्ष दृष्टिगोचर व्हावयाचाही प्रसंग आला आहे तर आह्मी सबांधच तेथेंच गमन करीत आहों त्यांत तुमचें दर्शन झाले हें बहुत उत्तम झाले ८ नंतर ब्राह्मण निघून जातात. धर्मराज- धनंजया, आतां धौम्यास पुरस्कृत करून पांचाल देशांत ग- मन करावें. सर्व बांधव ० - आज्ञा, असें ह्मणून धौम्या सहित गमन करितात तो अग्रभागी व्यास प्रकट होतात. • आंबी. पुढें विस्तीर्ण वृक्षतळवटीं ॥ व्यास वैसला जैसा धूर्जटी ॥ अक्षमालिका करि भस्म उटी॥ भव्य मूर्ति विराजि •त ॥ १ ॥ पांडव ०- ( साष्टांग वंदन करून ) गुरुमहाराज, या अरण्यांत कृपाक .रून दर्शन दिलें तेणें करून जो आनंद जाहला आहे तो मुखानें वर्णम क रखत नाहीं. लोक. (पृथ्वी. ●