c १८२ द्रौपदी स्वयंवरनाटक. धर आहांत हैं मी जाणत आहे. आतां तुझी गृहस्थाश्रम संपादन करा, तसेच ब्राह्मणांस पुरस्कृत करा ह्मणजे यथासुरों पृथ्वीचें पालन कराल. अर्जुन०- गंधर्व येष्टा, बहुत्त उत्तम आहे. साकी. कवण करावा योग्य पुरोहित द्विजवर आम्हांसांगे ॥ सकलगुणानें मंडित महिवरि फरवकारक जा चेंगें ॥ १॥ गंधर्व - पार्या देवलमुनीचा भाता धौम्य ऋषि नवयौवन संपन्न उत्कोन- ला तीर्थी नप करीत आहे. त्यास तुझी आपला पुरोहित करा. अर्जुन०- बरें आहे आतां तूं मला जे अरव दिलेस ते तुझ्या जवळ असूं दे त्या अश्वाचें जेव्हा प्रयोजन पडेल तेव्हा ग्रहण करीन प्रस्तुत अस्त्र पे आ- गि चाफषी विद्यादे (असे ह्मणून गंधर्वास अय्यरून देतो व चर्विया ग्रहण करितो.) धर्म०- हे अगारपर्णा, आत्तां आली गमन करितों. स्नेहाचे विस्मरण मात्र होऊं नये . गंधर्व ० - हे अजातशत्रो माझीही तशीच मार्थना आहे असें बोलून वं- दन करितो. ३ व पांडव अग्रभागी गमन करितात ) प्रवेश ३रा संपूर्ण. प्रवेश ४ था. स्थळ. रहदारण्य. पानें- धर्म - भीम- अर्जुन- नकुळ- सहदेव कुंती- धौम्य आणि व्या- -
पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/२०
Appearance