पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदीस्वयंवर नाटक. धर्म०- बांधव हो आतां प्रातःकाल झाला आहे तर अग्रभागी गमन क रावें. बांधव०- आज्ञा महाराज (असें ह्मणून चालू लागतात.) धर्म० - श्रीमसेना, काय चमत्कार आहे तो पहा, नानाविध रससमूहावर पक्षिगण बसून मंजुळ मधुर शब्द करितात तसेच मृगादिक पर स्वेच्छेक- रून संचार करिताहेत त्या योगानें ही वनशोभा किति रमणीय दिसत आहे !! मीम० - हे श्रेष्ठ बांधवा. हा मंद सगंध व शीतल वायु कसा पहा बहान आहे? धर्म० - रकोदरा, हे अरण्य फार मोठे आहे ह्मणून यास बृहदरण्य हें नां- व अत्यंत अनुरूप आहे असे मला वाटतें 3 पार्थ:- धर्मदादा, आतां तें असो, चित्रसेन गंधर्वामें आपल्यास काय कथन केले आहे ? याचें स्मरण आहे काय? धर्म ०- धनंजया, रखरेंच आता मात्र सत्वर गेले पाहिजे. कारण धौ- 5