Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. c सारिखा वेग असतो हे कधीं शुद्ध होत नाहीत. व कधीं तरुण ही होत ना- हींन सर्वदा मध्यम अवस्थेत राहतात या अश्वांची उत्पत्ति अशी आहे कीं, कटिबंध. - - - " रत्र वधास्तव. पूर्वी पार्था-वज्ञ हरीनें केलें होतें तेंशत्रूवर त्यजितां कोपें-त्याचे शत ते विभाग झाले ते देवाने दि धले चाष्टनि-लोकांमाजी यश धन जाणा-तनु वज्याची- विभाचा कर - हविर्द्रव्यप्रद आहे ह्मणवुनि तनु वज्या ची- जाणा बुध हो रथवीराची-वज्ञ रूप की त्याचे वर्ध- ना कारण भूत जे, तुरंग जाणा- यास्तव हे हय काम- अखिल नव- पूरिन करितिल ॥ चाल ॥ यापरी जाणु निसाचे पालन करिगा अश्वांचें ॥ सद्रूण परिसे यांचे ॥१॥ अर्जुन- गंधर्वोत्तमा तुला मी प्राणदान केलें ह्मणून त्याच्या प्रत्युपका- राकरितो मला अश्व देतोस नरमी कदापि ग्रहण करणार नाहीं. गंधर्व - धनंजया असें विपरीत मनांत आणूंनको ज्यापेक्षां तूंमला माणदान दिले त्या पेक्षा मीही तुला एक अवगत असलेली प्राणतुल्य वि द्या देणार आणि तुझ्या जवळ अभ्यस्त्र आहे में ग्रहण करणार आतां तर झाले ना? अर्जुन ०- बहुत उत्तम आहे मित्रा त्वांजे मला अश्व समर्पण केलेसते मी आपल्या रथास जोडीन, आतां तुझें माझें जें सरव्य झालें आहे तें नि रंतर असो. अभंग तुह्मांपासुनीयां भय तें कवणा॥ होतें चित्रसेना हेंचि बोले ॥१॥ भयाचें कारण सांग काय आहे ॥ शोधोनि यांपाहे मनामाजी ॥२॥ आह्मी वेदवेत्ते अरिचें मर्दन ॥ करणारे असून कैसा आला ॥ ३॥ घर्षण कराया प्र •त्त झालासी ॥ सांगेहे मजसी सखयारे ॥ ४॥ गंधर्व० - हे पांडुपुत्र हो तुझी संतत अभिविरहित असून परिग्रह रहित आहांत तशांत चिमोत्तम अग्रभागी करून आला नाहीन, असें जाणून तु- झांस धर्षण करावयास आली. वस्तुतः तुझी कुरुवंशोद्धारक श्रेष्ठधनु-