Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. प्रवेशश्रा. स्थळ. एकचक्र नगर. पानें- पांडव, कुंती, व्यास, कुशाग्रबुद्ध ( शिष्य ) ८१० 0.11 (M कुंती०- ● द्रुपदरायाची कथा श्रवण केल्यानें चिंताग्रस्त झालेले पुत्र पाहून ) धर्मा,पूर्वीप्रमाणे आता आपल्यास येथें भिक्षा मिळत नाहीं.या- स्तव आपण येथून पांचाल देशी आवें असं मला वाटते. कारण त्या देशां त चांगले अभिश आहे असे माझ्या श्रवणांत आहे तेव्हा हे कुमारा, तु- झ्यामनांत काय आहे तें कथन कर. धर्मराज ० - माने जें तुला मान्य आहे त्यांनच आमचें हित आहे परंतु हे माझे कनिष्ठ बांधव आहेत यांचे कायमत आहे हे मी जाणत नाहीं.