द्रौपदी स्वयंवरनाटक. नमहोत बद्ध पाणी होउनी ॥ ५॥ या प्रकारची राजाची नम्नता पाहून उपयाज संतुष्ट होऊन बोलला की द्रुपदराजा तुझी इच्छा काय आहे? ती कथन कर तेव्हा दुपदराजा बोल ला कीं, रणांगणी द्रोणाचार्याचा घात करणारा असा पुत्र मला द्यावा. आणि एक कन्या अति लावण्यवती द्यावी लणजे ती पार्थाची कांता हो- ईल. ही माझी मनकामना पूर्ण झाल्यावर तुम्हांस असंख्य द्रव्य देईन. अ- संझणून एक संवत्सर पर्यंत त्या मुनीची सेचा राजानें केली. मग उपयाज संतुष्ट होऊन ह्मणालाकी मी तुला सर्व दिलें. पांडव०- महाराज अग्रभागी काय चरित्र जाहलें तें कथन करा, रामभट्टजी०- सांगतों श्रवण करा. योज व उपयाज यांनी द्रुपद्राजाक- डून यज्ञ करविला. त्याची पूर्णाहुती होतांच धृष्टयुम्न नामक दिव्यपुत्र सुव- र्णकवच मंडित, सायुध व रथारूढ असा उत्पन्न झाला. तसीच कुंडाच्या वेदनून अपर्णाश कुमारी निर्माण झाली तेव्हा आकाशवाणी झाली की ही सफल स्त्रियांची स्वामिनी मृत्युलोकांत अवतीर्ण झाली आहे. ओव्या. ● इच्या योगेंक्षत्रियांस अंत ॥ दुष्टभार उतरतील सम- स्न ॥ साह्य इसी भगवंत ॥ मज्ञावंत पुरुष इचे ॥६॥ पु बजो जाहला तुजलागुनी॥ तो द्रोणासी मारील सम रंगणी ॥ ऐसें ऐकतां द्रपदाचें मनीं ॥ परमानंद जाहला ॥ ॥७॥ नंतर दुपट् राजानें उभयविन श्रेष्ठांस पुष्कळ द्रव्यदेवून संतुष्ट के- लें मग तो पुत्र व कन्या घेऊन राजा पांचाळ पुरास आला. पांडव०- (असें ऐकून चिंता मस्त होतात.) रामभट्ट- मला अग्रभागी जाण्याची त्वरा आहे ह्मणून मी आतां शयन करितों ह्मणजे प्रातः काळी लौकर निघून जाण्यास बरें पडेल. पांडव.- ( वंदन करून आज्ञा महाराज करावी निद्रा. आम्हीही श- यनगृहांत जातो. ( असं ह्मणून निघून जातात.) -
पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/११
Appearance