Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदीस्वयंवर नाटक. ९ ११ > कुंती०- भीमार्जुन नकुल सहदेवहो. आतांयेथून प्रस्थान करावें असा माझा विचार आहे तर तुमचें मत कसें आहे तें कथन करा. भीमादिक - हे अंब; आपण जो विचार केला तो आम्हांस मान्य आहे. नंतर कुंती ब्राह्मणास विचारून पुत्रांसहित जाण्याची सिद्धता क- रित्ये. इनक्यांत पांडवांच्या समाचारार्थ सशिष्य व्यास येतात.) व्यास ० - हे कुशाग्र बुदे काय करावें १ माझे परमाप्त पांडव हे एथेसहित ए कचक्र नगराचे ठायीं गुरुपयों वास्तव्य करीत आहेत त्यांचा समाचार घेऊन आले पाहिजे चल तर कुशाग्र बुद्धि०- स्वामिमहाराज, चला तर आतां सद्दज मलाही पांडवांचें दर्शन होईल. (असेह्मणून पांडवांचेअग्रभागी प्रगट होतात... साकी. पांडव - 3 सन्मुख जाउनिहुनिचरणा प्रेमें स्वचनाकरिती ॥ उभे राहतीबद्ध पाणि ते मूर्ति निरखुनी बघती॥ बोल- ति धन्य केलें हो ॥ दर्शनिं मानस धाले हो !! व्यास:- ( प्रेमानंदानें हे कुंतीपुत्र हो. सांगतों श्रवण करा. कोणे एके तपोवनांत महातपोधन मुनीची कन्या परम लावण्यवती ती आपल्या पूर्वसंचित दोषाच्या योगें करून अत्यंत दुर्भगा झाली ती लावण्यसागरा- ची केवळ लहरी असतांही पनि नाहीं झणून तिनें उग्र तप करून शंकरा- ची आराधना केली एके दिवसीं ऋषि कन्येनें महादेवाचें स्तवन केलें तें- असें की:- पद. ९ राधे मुरवैरियं धांवन चे शिवहरा ॥ दयाळा धांवनये शिवहरा ॥ विनवूं- कितिनरिमाणविकल हा माझें तुझि शित करा ॥०॥ कन्यामी गोरी शंकरा कन्या मी गोरटी॥ विलंब नकरी पाच कृपाळा अनाथ सीधूर्जरी॥ धांवत ये शिवहरा ॥ द० .॥१॥ दशभुज पंचानना ॥ दयाळा दशभुज पंचानना ॥ डमरु त्रिशूल धर पिनाकपाणी॥ पादपतितपावना ॥ धांवतये शिवहरा ॥ २॥ नपलें या काननीं त्याना नप