पान:देवमामलेदार.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. योगाने भुषन आलेला हाय. आमी आंग्रेज लोक शांगटे, आमी इंडिया सुधारणेला आले हाय, पन ये परसंगाट, मी सांगटो, आमच्या हाटून जे सुधारणा शंभर वीत होनार नाय टे येंच्या विध्यमाने डहा वर्षात होणार. शुधारणा, सरकारच्या कृटयांवर, खाली वाग्पांडिटय करून होट नशटे. अशे लोकांना आंग्रेज लोक, कंदिवी मान डेणार नायट. जे कृति करून दाखवटाट, जे आपल्या अॅक्शननें, लोकांना सुधारटाट, आपल्या लोकांच्या रिलीजन, आयसे ढरम, कायम राखटाट, टेंयचा कल्याणाचा खरा मार्ग टेना बटाविटाट, ट्वेंची अग्रेिज लोक पर्शिप आय से पूजा करटे. पेशवे सरकार जशे डेशामढिल सादू पुरुषांचा परामर्ष घट, तेशा आमीबी आंग्रज लोक, घेण्यास चुकट नायट, हे आज मी सर्व आमच्या प्रिय रयटेस आपल्या आचरणाने जाहिर करिट आहे. पेशव्यांनी आपल्या दुर्गुणांनी, आपला नुकशान करून घेटला, टे बड्डल बहुट आमाला वाईट वाटत आहे. आंग्रेज लोक सुढारलेले हैट, ट्येच्या सुधारणेचा पेशवावर पगडा बशला, या मंडि नवल नाय. अग्रेिज लोक व्यंचा व्येच्या धर्माप्रमाणे, सर्व रयटेला पाळटाट. टे मुळे, सर्व रयत, या अमलाखाली खप हाय. दयेच्ये पुराटनचे हक्क, अग्रेिज सरकार डुवाटे नाय. सिवाय या अमलाखाली रयटेस ज्यास्त हक्क मिळाले कारणाने रयट आनंदी आहे. ग्रेिज लोक सुधारणेवर रयटेला कशे हक्क डेटे, टे शमजणे करा टेना आंग्रेज लोकांच्या इटिहास, आणि व्यंची विड्या आंग्रेज सरकार डेट हाय. इडियन अथवा आर्यलोक, पहिलेच सुधारले हैट. ट्यची म्हणजे आमी सुधारणा करायची, आशातला भाग नाय. ये रहाट चक्र हाय. सांप्रत नेटिवलोकांची उटरटी कला हाय, टरिबी व्येच्यात ये महाराजा सारखे महाटमे अवटरटाट. ये पन्यभमी हाय, ऐसा मी मोठ्या प्रेमाने कबुल करटो. येच्या लाभाने आमचे सुढारणेला बहुट उपयोग होणार हाय. अशा देशामंडिल लोकांना, ज्या अर्थी, ईश्वरकृपेनें, टो आमच्ये कडेस हाय,टये अर्थी, चांगले रीटीने वागवावा ये आमच्या काम हाय. ये आमच्या लोकांनी आपल्या हृदयांत नोंडन ठेवला पायज्ये. ये राज्यमद