पान:देवमामलेदार.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. चाललेसे करून ) अरे ए, माधव ( ओ म्हणन पुढे येतो त्यास) पेढा बर्फिच्या टोपल्या, आणि त्या फुलांच्या घेऊन तयार असा. आणि बायकांना म्हणावें, तुम्ही ह्या अशा इकडच्या बाजूला राहा. (उत्सवानंद, व दुसरे काही येतात.) धनं०-कसे काय महाराज, फारच गर्दी झाली आहे नाही का? उत्सवानंद-असें तर खरें बुवा! आनंदघोष-बायकानां म्हणावें तुम्ही पंचारती घेऊन बाहेर उभ्या राहूं नका. घरांतूनच ओंवाळा. अहो गर्दी आतोनात आहे. महाराज या पेठेत शिरले आणि लोकांनी जो एकदम जय शब्द केला, जी पुष्पांची, फळांची, पेढा बरफींची आणि नारळांची दृष्टि केली, तेणे करून बरोबर कलेक्टर साहेब होता; तो गुदमरून गेला. आणि लागला काही त्याच्या भाषेत 'च्याव म्याव ' करायला, पण इथें ऐकतो कोण? अरु०-मग काय झाले हो ? उत्स-साहेब मोठ्याने ओरडून म्हणाला, माझा पेढाबर्फीनों, जीव घ्यायचा विचार केला वाटते तुम्ही लोकांनी? आनं०-त्याच्याने त्या मारापुढें धीर धरवेना तो तरी विचारा काय करतो? त्याला वाटले असेल, हे आपले शिपायी वगैरे असून व्यर्थ आहेत. कारण अशा गोडिगुलाविने, पेढे मारित ही एक प्राण घेण्याची विलक्षण खुबी आहे. (हंसतात.) धनं०-1 चला, चला. ती गम्मत तर अगोदर पाहिली पाजय- हिजे. चला. (तिकडे जातात.) पहिला प्रवेश समाप्त. प्रवेश २ रा.. (एक म्हातारा प्रवेश करतो.) म्हातारा०-( आपल्याशी नाकांत ) अरे रामा, देवा, माझें गाहाणे ऐकरे बाबा एकदाचे लवकर. नको नको हा जन्म. त्रासलों अगदी. माझें माझें भ्रांतिचें आझें खरें. पण हे केव्हां कळायास ला