पान:देवमामलेदार.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. आपले जायचें संधान जुळले तर पहायचें बरोबर. चैन मारायला सांपडेल चार दिवस मुंबईला ! शिंदे सरकारचा थाटहि नजरे खालन जाईल! ( उघड) भडजीबोवा, महाराजांकडे आपले वास्तव्य की असते काय ? थोडे आपल्याला विचारायचे होते एका गोष्टि संबंथाने आपले म्हणणे आटोपले असले तर. ( भडजी-गड्याकडे बोट दाखवतो, व बोलायचे नसल्यामुळे हुं हुं अशा खुणा करतो.) काळू-(ग्रामस्थास ) तुमास्नी काय बोलायचे असेल, तें मा पाशी बोला, हे भडजी आजच आल्याति नव. त्येची सिध्या चाल लिया. त्येस्नी गोट बिट काय ठावं नाही. त्येस्नी या गावामंदले रस्तेबी म्हाईत नाहीती. त्ये पाई तर मी त्येच्या संगती दावाया आलं. कायची गोट इंचारनार, ती इचारा की; तुमास्नी काय जवाया विवाया हुव असलं, तर चला माज संगती. त्यचं कशाला इकतं हूव, इचाराया आन् सवराया ! ग्राम-अरे बाबा, जेवायला नको आहे मला. माझें जेवण झालें आहे महाराज मुंबइला जायला कधी निघणार, एवढेच विचारायचे होते शिंदे सरकारच्या भोटिला जायचे आहेत ते. काळु-त्ये इचारता व्हय. ह्ये निघनारच बघा, आतां जेवणा खाणा आटपली कि, समदी तयारीन् बांधाबांध झालीया. लई मंडली चलाया निघाल्याती मंबई पघाया. चिभन मौज नव्हका जनु ! (हसून)चला राव, तुमास्नीवि या लटांभरांत घुसाया घावल! थत काय, कोन नाइ म्हननवालं थोडेच हाए ? ग्राम-इथून कुठे मनमाडावरती जायचे होय? मग पुढे आगगाडीनें काळु०-चला राव, येयाचं असलं मनांत, तर घाई करा, आन झटपट तयारी करूनशान, बिगीबिगी आमच्या फौजमंदी मिळा येऊनशान! ग्राम-बरें तर. ( गडबडिनें जातो.) काळु-चिभन मी गमतुया काय? पाय उचला भडजी, विगीबिगी गेले पाहिज. ही आरोळी आलिया नव्हका ? माधुराव वादळ माझी वाट पघत असत्याल. लवकर ये म्हून त्येनी मला,