पान:देवमामलेदार.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ देवमामलेदार. शिव-ह, हाच. हा शिपायी बसलेला आहे देवडीवर. सदा-क्या शिपाय भाई, चिटनीस साब क्या करते हैं ? भाऊशाब वकिल अये हैं के इदर ? सिपा०-जाव. अंदर पुछो. चिटणीस साब दिवाणखानेमें बैठे है. (पडदा उघडतो. चिटणीस, वकिल, बापूसाहेब बसले आहेत.) चिट-ह्याच कारणा करता मला तसे करावे लागत आहे. ( पाहून ) हा तीन शेडया कशाला येत आहे ? हा तरी त्याचपैकी एक आहे. वकिल-कसेंहि असले तरि मला वाटते, तुम्ही या कामांत काना डोळाच करावा. राग मानू नका. माझ्या जे बुद्धिला वाटलें तें मी तुमच्या पुढे ठेवले. कां बापुसाहेब ? बापुसाहेब-चिटणीस साहेबाना तुमचे म्हणणे नाकबूल नाही, हे मी सांगतो. कानाडोळा, कानाडोळा म्हणजे किती वेळ? एकवेळ, दोन वेळ, तीन वेळ. चिट०-(मारवाडी येतो त्यास ) या शेटजी बसा. हे दुसरे कोण आज बरोबर आणलेत ? सदा-ज्याचा जोका तापतो तो, नदीकडे धांव मारतो साब. खरा की नाय बापुसाब ? (शिवरामपंताकडे बोट दाखवून ) माणस लायखिचा हाय. कां भाऊसाब, आमी तुमच्याकडे आत्तांच गेले होते, तुमी इकडे आल्याची खबर लागली, तो इकडेच यावा अशा बेत केला, म्हणजे चिटणीस साबांचाभी सल्ला घ्यायला सापडेल, अशा बेत. का साब ? त्या अर्जाचा काय निकाल झाला ? इकती सही त्येचावर होती तो. चिट०-अरे करायचे तितकें आम्ही केलें, नाहीं घोंडा लागला त्याला आम्ही काय करणार? यदा०-झाला कशा काय तो तर आम्हांला कळला पाहिज्ये. चिट०-कळून करणार काय तुम्ही? तेथें कांही तुप रोट्या नाही झोडायच्या. साहेबांनी आमच्या तपास केला! पारोळकरच्यिा