पान:देवमामलेदार.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवमामलेदार. करण्या करितां, मी समक्ष लवकरच निघून येण्याचें करित आहे. करतां तेथ पर्यंत हा राजिनामा मंजूर न होण्या विषयीं, ही माझी विनंती आहे " इतका खलासेवार मजकूर त्यांत आहे. शिवाय याच आशयाचें एक खासगी पत्र मे० म्यान्सफिल्ड साहेब बाहादूर, सिंघचे कमिशनर, यांजकडे पाठवले आहे. या प्रमाणे तजविजा केल्या आहेत; आतां श्रीनृसिंह काय करिल तें खरें ! गोविं-त्याला काळजी आहेच. आपल्या मनुष्याच्या काळजीने काय होणार? हा महाराजावर आलेला प्रसंग ऐकून, पुष्कळ लोकांना वाईट वाटून, कालपासून मंडळी भेटायला बरीच येत आहे. पुरा०-(हरदासास हळूच ) उपयोग काय? जे आहेत्ते आपल्याला काटशह काढलाच पाहिजे. हार०-( हळूच ) ऐका हो, सगळे ऐकून तर घ्या, तुम्ही जे आहेत्ते खाबुनंदनच दिसतां माधव०-सकाळी पारोळकर सावकार मंडळी आली होती त्यांनी आपल्या मागे आपल्या सर्व कुटुंबाची व आपल्या चालत आलेल्या नित्यक्रमाची सर्व प्रकारें, बेबुदी राखू; आपण कोणतिही फिकीर ठेऊ नये, यश मिळवून पुन्हां आपण आपल्या कामावर लवकरच दाखल व्हाल असें देव करील" असे आश्वासन दिले आहे, हा एक शुभ शकुनच म्हणायचा, कोण अशा संकटति इतक्या प्रकाराने उपयोगी पडणार हो! पण तो देवच त्यांना बुद्धि देतो, (आवेशानें )-यांत काय संशय ? हरि-1 गोविं.. आहे अजून आशा आहे जेआहेत्ते. पुरा०-( हळूच ) माझ्या छातित चढलेला धोंडा जेआहेत्ते, थोडथोडा खाली उतरायला लागला. गोविं०-(मनांत) परान्न पुष्ट या दोघाना म्हणेन तर मीहि तसाच आहे लठ्ठभारती. ( उघड) निघण्याची तयारी बांधावांध झालेली