पान:देवमामलेदार.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ला. आहेत्ते, याला लाज कशी वाटत नाही ? शिवाय ह्मणतो सूर्याला राहुने ग्रासले म्हणून काय झाले ! जे आहेते या लेकाला त्याचे काहीच वाटत नाही. पण काय करायचे आहे आपल्याला ! जाऊं द्या. असल्या मांशी जे आहेत्ते जेवढयास तेवढेच असावें हें बरे. ( उघड ) सर्याला जेआहेत्ते ग्रहण लागले तर लोकांनां बरे वाटत नाही. यावर काय आपले म्हणणे आहे ? परा-म्हणणे काय असायचें बोडकें ! जे आहेत्ते दान धर्म जप जाप करून अशा वेळी हित चिंतन करित असावें. परंत जे आहेत्ते निष्ठा असली म्हणजे ज्ञाले. मग हे जप जाप पोकळ बंडे ही, ही हवीत कशाला? हार-जेआहेत्ते, ती ढोंग केल्या शिवाय पोट नाहींना भरत ? महाढोंगी होत चालले लोक ! परा-जे आहेते, परम हंस दृष्टिला ढोंग दिसतच नाही. जे आहेत्ते सर्वत्र एक ब्रह्म भरलेले आहे. हार०-बोललो तर जे आहेत्ते आता राग येईल । परमहंस दृष्टि जे आहेत्ते माझी बायको, माझें घर, माझा बिछाना, माझे धोंडे माझे दगड असें ह्मणत नाही. परोपकारी जे आहेत्ते देह खर्चावा लागतो. आपण जप करितच नाही वाटते ? ( गोविंद भडजी येतात त्यास पाहून )या गोविंद भडजी. कशी काय खबर? काही जास्त कमी ? आपण महाराजांचे पुजारी, तेव्हा आपल्याला माहिती असायचीच. गोविंदभट्ट०-खबर कसली? काही चांगली खबर नाही. उद्या गाशा काढावा लागणार बन्याच मंडळीला येथून ! पुरा०-को हो ? ( हरिदासाकडे वळून ) मी तुमाला म्हटले नव्हतें मां ? (गोविंद भडजीस) का थट्टाच ? कांहीं जास्त कमी बेत झाले वाटतें ? ( माधवराव देशपांडे हातांत किर्द घेऊन येतो) माधा-गोविंद भउजी आज ब्राह्मणांना दक्षणा किती लागली?