पान:देवमामलेदार.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०३ अंक ६ वा. प्रवेश २ रा. (स्थळ-नाशिकरस्ता. बाड आणि जोगळेकर प्रवेश करतात.) जोग-व्यंबकास त्यांची कंवर सोवकल्यापासून त्यांची प्रकृती बिघडलेलीच होती. त्याच वेळेला आशा नव्हती आम्हांला. पण बिवलकर वगरे वैद्यांनी बरीच हुशारी दाखवून महाराजांचे वियोगदुःखापासून त्यावेळेस तरी लोकांस सोडवलें. y वाड०-जिकडे तिकडे उदास-उदास-वाटते. अशी या जनस्थानानें उदासिनता कधी तरी वरली असेल काय ? जो तो उदास दिसतो. जगतांतला एकच प्राणी नाहीसा झाला, पण त्याच्या करता केवढा हा लोकांच्या मनोवृत्तिंत फरक ! मला तर त्या प्रसंगाची आठवण करावी तों तो गहिवर येतो. (गहिवरून) अहाहा खरा सत्पुरुष. आपल्या पाठिमागे ढाई ढाई लोकांना रडवित आहे. जोग-वाड, अवतारिक पुरुष म्हणतात ते हेच. भतमात्रांवर ज्याची ममता आइबापांपेक्षा जास्त असे, जो त्यांच्या मनकामना माठया कळकळीने, आनंदानें, पुरवित असे, तो आपला आधार नाहीसा झाला म्हणन लोक कां बरें रडणार नाहीत? वाड-आजचा काल म्हणजे असा आहे किं, कोणी कोणाची पर्वा करित नाही. पण ते तसे करणे अगदीं चूक आहे, आणि पृथ्विवरिल सर्व लोकांचे एकमेकांशी बंधत्वाचे नाते आहे, असें या महापुरषाने आपल्या वर्तनाने सर्व लोकांस दाखविले. जोग०-दाखविलें इसकेंच नाही. तर शिकवलें सद्धां. कितीही काणी कवडी चंबक असेना, महारांजांशी संबंध आला कि, त्याचा ती कवडीचुंबकपणा गेलाच. महाराजांच्या दातृत्वाचा सवीवर पगडा बसन सर्व देशांत दातृत्व विलसत होते. वाड-कितीही दस-या गोष्टी काढा जोगळेकर, पण महाराजांच्या त्या परवाच्या दिवसाची आठवण झाली, कि गहिवर येतोच. ओहोहो, काय तो देखावा ! महाराजांच्या परलोकगमनाची सकाळी वार्ता पसरल्या बरोबर काय लोकांचे प्रेम! घविले सगळ्या जातीचे लोक महारांचे दर्शन घेण्या करतां. जो तो गहि