पान:देवमामलेदार.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. १०१ जोगळेकर-( वाडास ) महाराजांच्या इच्छे प्रमाणे चाललेलें ठीक येऊद्या मंडळींना आंत. ( मंडळी येतात. नमस्कार करतात.) (बिवलकर वैद्य येतात.) वाड-यावे वैद्यराज. महाराजांची प्रकृति आज एकाएकी फार बिघडली म्हणून आपल्याला बोलावणे पाठविले होते. वैद्य-(महाराजांची प्रकृति पाहातो ) विषमज्वर आहे. स्थिती कठीण आहे. पण औषध योजनाकरून पहातो मी.(मात्रा उगाळतो) महां०-(अडखळत ) श्रीनरहरी, श्रीनरहरि, श्रीनरहरीचें तिर्थ फक्त माझ्या मुखांत घालावें. औषध नको. औषध नको. जोगळेकर महाराजांनी औषध घ्यावे. त्या शिवाय प्रकृति वाड- कशी सुधारेल ? नारायण-महाराज-काका तोंड उघडा. हे औषध घ्या. महा०-औषध घेण्याची माझी इच्छा नाही. श्रीनरहरितीर्थ माझें औषध आहे. वैद्य-महाराज त्रिकालज्ञ आहेत. ते सर्व जाणून आहेत. आपल्या औषधाने या समयों काही व्हायचे नाही. त्यांची तंद्रि दसऱ्या बाज़ला लागली आहे. औषध घ्यायच्या वेळेस त्यांनी घेतले. महाराज अवतारिक पुरुष आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे| जोग०-होय तें खरेंच. (वाडास ) मला वाटते ह्या सर्वजनप्रिय महात्म्याच्या वाड-(दखाने ) हर, हर, अवतार समाप्तिची वेळ आली काय? जोग-संन्यास घ्यायचा असला मनांत तर विचारून पहावें महाराजांना! वाड-( महाराजांस) संन्यास घेण्याची इच्छा आहे काय? जोगमहा-नाही. त्याने पुनर्जन्म घडत नाही. वाड जोग०-हर हर, काय हा प्रसंग! आता हा महात्मा आम्हां वैद्य- सर्वाना सोडून जाणार काय ?(दुःखित होतात.) सर्व