पान:देवमामलेदार.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ देवमामलेदार. कितीही मोठया दाचा मनुष्य असो, मोठा गवर्नर असेना त्याला सुद्धां टोपी काढायची बुद्धि व्हायचीच. आपण कोणी यःकश्चित आहो, असें त्याला वाटावयाचें. भागिरथी-(एकिकडे धा० रा०स) अशा साघपुरुषांचें केव्हा दर्शन घेऊ असं मला झालं आहे बाई. धाकटी-मला सुद्धां तसंच झालं आहे. सखाराम-पुण्या मध्ये स्वारी एकोणीस दिवस होती. जिकडे तिकडे मेजवान्या. आणि पानसुपाऱ्या. पुणे नुसतें खुललें होतें. लोकांना असे वाटले की, सवाई माधवरावच हौस पुरी झाली नाही त्या वेळेस, सणून पुन्हां अवतार धरून आले. तुकोजी-अहाहा. या सप्तुरुषाच्या चरणी मस्तक ठेऊन केव्हाँ बरें मी कृतार्थ होईन! सखाराम-राजविलासाची चिन्हे आहेत त्या महापुरुषाची, पलंग, हार, तुरे, गजरे, अत्तरें, उदबत्यांचा सुगंध, यांचे फार शोकी. तसेच गाणे. पण खाणे मात्र तामसी. तिखटाचा गोळा आणि भुइमुगाचे दाणे असले, झणजे दुसरें, त्याच्याहून प्रिय कांहींच नाही. बरें बोलण्या चालण्याची वृत्ति सत्वगुणी. 'तुको०-मग श्रीदत्तात्रयांचे अवतार, असे म्हटले पाहिजे. सखा-पण दत्ताची भीक्षावृत्ति मुळीच नाही त्यांचे ठिकाणी तुको०-पण काय हो? अशा अडचणी ते वारंवार तुलाला सांगत तार काय? तुको०-अडचणी काही खोटया नवत्या. वरचेवर लोकांची बोलावणी येत, कोणी नवें देऊळ बांधले, न्या महाराजाना. करवा त्यांच्या हातून देवाची प्राण प्रतिष्ठा. ताईबाई शिंत्रे ह्मणून काणा आहे मेढे गांवाचीतुको० हें मेटे कोठले ? ससाराम-तें कोठे तिकडे, आलिबागेकडे आहे. तिनें अशीच महाराजांच्या हस्तांनी, सितारामाची प्राण प्रतिष्ठा करवली. नंतर विष्णूदास पंडित, मणन कोणि एक नेमिष्ट ब्राह्मण आहेत, त्यांनी विष्ण याग । नांवाचा यज्ञ केला, तेव्हा त्यांनीहि महारा