पान:दूध व दुभते.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. [परिशिष्ट २ रे.] पृष्ठवंशीय प्राणी-'Vertebrate Animals' ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे असें प्राणी. प्राणवायू- Oxygen ' हे एक मूलतत्त्व आहे. हवेत याचे शेंकडाप्रमाण एकवीस असते. फसफसणे-' Fermentation ' कुजण्याची क्रिया. मिठाचे आम्ल-Hydrochloric Acid ? मिठापासून तयार होणार एक तेजाब. शोणितद्राव- Plasma ' रकांत असलेले पाणी व त्यात विरलेली द्रव्ये मिळून में मिश्रण होतें तें. सूक्ष्मपेशी-'Cell' शरीराचा अतिसूक्ष्म भाग.