पान:दूध व दुभते.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

@ सिस्थानका अर्काकीन इतिहास. लेखक-श्रीयुत गोविंद सखाराम सरदेसाई, बी. ए. हिंदस्थानचा अर्वाचीन इतिहास हा विषय ही सर्व शाळांत व कॉलेजात चाल असून, त्याची जरूर सर्व विद्यार्थ्यास व सामान्य वाचकांस अतिशय आहे. ह्या विषयावर इंग्रजीत व इतर भाषांत जी अनेक उपयुक्त माहिती आहे. तिचा एकत्र संग्रह करून, व आजपर्यंत अनेक मासिकांतन निरनिराळ्या विषगांवर जी चर्चा झाली आहे आणि अनेक विद्वानांनी जे शोध केले आहेत. ते सर्व जमेस धरून बडोदे येथील राजपुत्र विद्यालयाचे शिक्षक रा. गोविंद सखा. राम सरदेसाई, बी. ए. यांनी आज पुष्कळ वर्षे. सतत परिश्रम करून हा हिंदुशानचा इतिहास तीन भागांत तयार केला आहे. तीन भागांपैकी पहिला भाग 'मुसलमानी रिसायत' ह्याची पहिली आवृत्ति संपून गेल्याने हली दसरी आवृत्ति छापिली आहे. ही दुसरी आवृत्ति म्हणण्यापेक्षां पहिली सर्वच करून अलीकडील पंधरा वर्षांत जितकी नवीन माहिती बाहेर आली, तिचा समावेश करून हे पुस्तक नवीनच लिहिले आहे. पूर्वीच्या दीडपट ह्याचा साकार वाढला असून, त्यांत कित्येक सुंदर व अपरिचित चित्रे मुट्ठाम परिश्रमाने पैदा करून घातली आहेत. ह्या नवीन आवृतीची बारीक टाईपांची ९०० झाली असून, पूर्वीच्या पुस्तकाचे स्वरूप यांत सर्वथैव बदलन गेले आहे. भाग मराठा रियासत याची पहिली आवृत्ति संपली आहे, व नवीन तयार आहे. ह्या इतिहासाचे हल्ली खालील दोन भाग विकत मिळतात:भाग ला-मुसलमानी रियासत. [सचित्र आवृत्ति] मळमानी धर्माची व राज्याची स्थापना, इत्कर्ष व लय हिंदंची ट्रस - या भागांत मुसलमानी धर्माची व राज्याची स्थापना म्यात. त्याच्या पाडावाचा कारण, भिन्न संस्कृतीत मासंबंधाने विस्तृत व सोपपत्तिक माहिती आहे. हल्ली कता मेमोरियल हॉलमधील योग्य प्रसंगाची नवी आवत्ति तयार असून तीत कलकत्ता मेमोरियल टा सुंदर चित्रेही दिली आहेत. कागद ग्लेज, बाधणी उत्तम, किंमत २॥ रुपये भाग ३रा-ब्रिटिश रियासत. ह्या भागांत इंग्रज व इतर परराष्ट्रीयांनी व्यापाराच्या निमित्ताने पाऊल ठेवल्यापासून सन १७६३ तील ब्रिटिश राज्यस्थापनेपर्यंत यत बाहेर न आलेली हकीकत साग्र दिलेला आहे. प्रकरण २४ असन मजी साम्राज्याची सोपपत्तिक माहिती दिली आहे, किंमत २॥ रुपये पाराच्या निमित्ताने हिंदुस्थानांत टिश राज्यस्थापनेपर्यंतची, आजप त्यांत