पान:दूध व दुभते.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ वें, ] धार काढणे व दुधाची व्यवस्था. wwwwwwwwww प्राणी. | ओशट नायट्रोजन पाणी चार. पदाथ, युक्त पदार्थ साखर. .७६ मनुष्य ८६.७६ | ४.१३ । १.९८ ८६.६१ | ४.७५ ०-७० ८२.२५८.०९ शेळी ८७.६२ ४.२० ८१.४० ५.३० ७.१० । ४.२० १.०० उंटीण ... ... ८६.९४ २.९० गाडवीण ... ९०.१०२.७९ | १.७९ ५.१० - ०.४२ मेंढी ... ... वरील कोष्टकांत दिलेल्या घटक द्रव्यांशिवाय शेळी, मेंढी आणि गाढवीण यांचे दुधांत 'पेपटोन' नांवाचे तत्त्व अनक्रम शंकडा ०.०८, ०.१३ व ०.१० या प्रमाणांत असते. 'पेपटोन' हा पदार्थ नायट्रोजन-युक्त आहे. याचे शोषण व पचन फारच लवकर होते. इतर जे नायट्रोजन युक्त पदार्थ दुधांत असतात, त्यांच्यांत पचनक्रियेमुळे रासायनिक फेरफार होऊन मग त्यांस 'पेपटोन । चे रूप येते व नंतर त्यांचे शोषण होते. यावरून शेळीचें, गाढवीचें वगैरे दूध आजारी माणसास कां चांगले मानवते, हे लक्षात येईल. प्रकरण ७वं. र धार काढणे व दुधाची व्यवस्था. धारेविषयीं लक्षात ठेवावयाच्या गोष्टी. पूर्वतयारी:-धार काढण्यापूर्वी पुष्कळ गोष्टी बरोबर आहेत किंवा नाहीत. ह्याकडे लक्ष द्यावयाचे असते. (१) पहिल्या प्रथम गोठ्यांतील शेण-मूत जर झाडून साफ केले नसेल, तर त्या घाणेरड्या गोट्यांत धार न काढतां गाईस चांगल्या स्वच्छ जागी धार काढण्याकरितां बांधावी.