पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ १ || तेणें तदा जयपुरांतिल युद्धकर्ते ॥ || झाले पुढें नच समर्थ सरावया ।। ५७ ॥ बांधोनि हस्ता गळिं पागुष्याने ॥ की घालुनी हारच कौतुकानें ॥ ॥ जें होय रक्ते वपु लाल, साच॥ की चर्चुनी ते जणु कुंकुच ॥ ५८ ॥ ॥ की युद्धभू हीच विशाल वेदी || तिच्याकडे त्या रणवाद्यनादी || ॥ वधू जयश्री वरण्यास मानें ।। मल्हारजी काय वराप्रमाणे ॥५९॥ ॥ आतां रिघे. त्याक्षणीं अल्प मार्गे ।। जे ओहटीतुल्य सरूनि आगे ॥ ॥ होते मराठे, अनिवार्यतेनें ।। सर्सावले ते भरतीप्रमाणे ॥ ६० ॥ युग्म ॥ ॥ मल्हारजी समरवीर तदा प्रकोपें ॥ ॥ ठोकोनियां जयपुरस्थ भट प्रतापें ॥ ॥ युद्ध, पुढे अजयपूरित त्यां करोनी ॥ | त्यांची हरी जयपुरःसर राजधानी ॥ ६१ ॥ || जो हो कृतघ्न्न बहु माधवसिंग त्याशी ॥ ॥ वेदोनि, त्याकडुनि घेउनि खंडराशी ॥ || हाडे नृपास मग जाउनि बुंदिमाजी || ॥ राजी करूनि परते मग तो स्वराज्यां ॥ ६२ ॥ ॥ शासूनियां तेथिल दांड रांगड्यां । विच्छिन्न त्यांच्या करुनी तशा गढ्या ॥ ॥ तेथील पैसा उगवोनि तुंबला । स्थापी पुन्हां तो अधिकार चांगला । ६३ ॥ ॥ उत्पात मंदुसारं फार मदांधतेनें ॥ ॥ मेवातियांहिं करितां मग, त्यां त्वरेनें ॥ ॥ तो स्वीयदुर्धर पराक्रमहुकृतीनें ॥ ॥ दाही दिशांस उडवी चिलटांप्रमाणें ॥ ६४ ॥ ॥ ह्यानंतरी जाउनि दक्षिणेस ।। तो पेशवा माधवराव यास ॥ 3 ॥ भेटे. फिरे तो मग ज्राट याचे ॥ साह्यार्थ आज्ञेवर पेशव्याचे ॥ ६५॥