पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ ॥ पूर्वी जसे कौरव पांडव स्वतां ॥ झाले कुरुक्षेत्र रणांत तत्वतां ॥ ॥ सुस्नात, व्हावेंहि तसेंच आपण ॥ बा कोणता विक्रम थोर ह्याहुन ? | ४७ ॥ यशः प्रभा ही तुमची असे कीं ॥ त्राता निदानास असे पिनाकी ॥ ॥ गर्दीस बैरी मिळवू प्रभावें । कहने सत्कीर्ति रणी मरावे " ॥ ४८ ॥ ॥ बोध स्वताचे बहु दूरदृष्टिचे || आले कदापी न मनास भाउ ॥ महारजी खिन्न ह्मणोनि अंतरीं ॥ ॥ ह्या संगराचा परिणाम कोणता ॥ ॥ जे व्हावयाचें भवितव्य तें घडे । तेणें पुरा सिंधुहि कोरडा पडे ! ॥५०॥ ॥ मल्हारजीच्या ह्मणश्याप्रमाणे ।। हें युद्ध झालें असतें मताने ।। ॥ तरी मराठ्यां जय सत्य येता ।। तसाच तत्प्रत्यय पूर्व होता ॥५१॥ 11 राहे जसा बद्ध मृगेंद्र पंजरी ॥ ४९ ॥ हो, सांगणे है नलगेच तत्वतां ॥ " योग्य प्रसंगी उगवीन सूड ॥ ही गांठ मारूनि मनीं अखंड " ।। ॥ ह्या सर्व नाशांनुनि अल्प सैन्य || घऊाने तो पार पडे अनन्य।।५२॥ ॥ कृश प्रवाहासम उष्ण काळिच्या ॥ ग्वाल्हेरिला जाउाने पावसाळेंच्या॥ ॥ पुष्ट प्रवाहासम तेथुनि स्वयें ।। सवेग तो नंतर माळव्यांत ये॥५३॥ ॥ मल्हारजीच्या अपरोक्ष रांगडे || जाऊनियां माधवसिंग याकडे || ॥ घोडे चढे जो जयसिंग त्याप्रत ।। घेऊन येथे अधिकार सांप्रत ।। ५४॥ ॥ स्थापीत होते जणु काय काजवे ॥ स्वतेज अस्ती विधुच्या निशीं जवें ॥ ॥ करूाने हाडे नृप शीघ्र आपुला ।। मल्हारजी तोंच तयांस भेटला ॥५५॥ ॥ जें युद्ध हो भयद त्यामधि रांगड्यांचे ॥ || वर्चस्व हो प्रथम; होळ कराग्रणीचे ।। ॥ गोळी करी सुनि घायवाटे बहू तो ॥ ॥ भकसानुगिरितुल्य तदा गमे तो ॥५६॥ ॥ युद्ध जरा कचरले मग ते मराठे ॥ ।। हाडोति वीर लढले पण फार हवें ॥