पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ महारजीचा सुविचार हा रुचे ।। सस, भाऊ पण त्यास, दुर्वचें ।। ॥ बोलून, धिःकारि सगर्व त्यापरी । नेत्रप्रदाना नर अंध ज्यापरी ॥ ३५॥ ॥ अफाट सेना मग ही त्वरें पुढें ॥ दिल्लीवरी सत्वर येउनी भिडे ॥ ॥ ठोकूनि ती कुंज पुरस्थ रोहिले ॥ ठाणे पुढे तें करि शीघ्र आपुलें ॥ ३६ ॥ ॥ करून मोठ्या मग खंदका ॥ भाऊ करी कणिपती निवास ॥ ॥ अब्दल्लिचें सैन्यहि सर्व धैर्ये ॥ कालिदेचे ऐल तटीं पुढे ये ॥३७॥ ॥ लहान मोठ्या समरीं झटापटी ॥ होऊनि कांहीं न, झुंजुनीं हटीं ॥ ।। योद्धेहि दोन्हीकडचे अनेकसे ॥ कामास येतां बहु थोर थोरसे । ३८॥ 11 निदानचें युद्ध करावयाचें ।। चित्तांत माँऊ अणुनी स्वतांवे ॥ ।। पाचारि वीरां. मग त्या घडीला ।। मल्हारजी त्यास असें ह्मणाला । ३९॥ ।। “ झुंजणें समायं ह्या नसे हित ।। शत्रुसख्यच विहीत निश्चितः ॥ ॥ वेळ ही शुभ खरोखरी नसे || बोलतो गुनि मी तुह्मां असें ॥। ४० ।। ॥ पांच साह दिन जाउं द्या तरी ॥ झुंज देउं यवनांस नंतरी ॥ ॥ पांडवांसह पुरा सुयोधन । वैर ह्यापरि करी विलक्षण ॥ ४१ ॥ # दैन्यकालच तदींय तत्वतां ॥ ये, ह्मणोनि लढण्या प्रवर्ततां ॥ ॥ बोध सर्व जन त्या असा करी ।। मित्र पांडव जरी, गती बरी ॥४२॥ ॥ तो लडे परिसताँ न हैं रणी ।। हाच मास दिन हेच वर्ष है ॥ वाटतें घडतसे तसेंच की ! ॥ ॥ सैन्य नष्ट करि आठरा दिनीं ॥ ॥ तेधवां पतित होय तो स्वयें ॥ ४३ ॥ काय होइल गतो कळे न की!" ।। ।। बोलला मग तयास भाउ तो ।। " जो रिघे दिन कधीं टळे न तो ॥४४॥ ।। अनिष्ट चिंतो न कुणी स्वकाय ॥ दैवें घडे त्यास उपाय काय ? ।। ॥ पुण्यप्रभू छत्रपतोकडे ती ॥ जयाजय प्राप्ति असे रणांतीं ॥४५॥ ॥ आतां तृणप्राय गणूनि जीव । प्रताप युद्ध करुनि अपूर्व ॥ ¥। खङ्ग स्वहरतीं धरुनि प्रकामं ॥ शौर्ये करावें रणवीरकर्म ॥ ४६ ॥