पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. || सेना मराठी सगळी पळाली ॥ आग्र्यास ती होळकरा मिळाली । ॥ मल्हारजी नंतर सैन्यराशी || घेऊनियां ये रजपूतदेशीं ॥ १२ ॥ ॥ पराभवाचें मग वर्तमान || धाडी पुण्याभीतीरं तो लिहून ॥ ॥ ही तेथ वार्ता फुटतांच पूर्ती ॥ हो क्षुब्ध भारी जनचित्तवृत्ती ॥ १२॥ ॥ आज्ञापत्रे धाडुनी पेशव्यानें || पाचारीले सर्ववीरां त्वरेनें ॥ ।। भाऊलागी सर्वसैन्याधिपत्या | देऊनी तो धाडग्याचें करी त्या । १३० ॥ जरी न हो तज्जननीमनामधीं || विश्वासरावाप्रत आग्रहें अधीं ॥ ॥ घेऊनि सेनेसह उत्तरेकडे || भाऊ न आतां क्षण लावितां चढे । १४ | ॥ मल्हारजी त्यास तदा लिही ' पुढे । अविंधसेना नदिच्या तटाकडे || ॥ येतां न, मार्गेव असा.” परंतु है। तो नायके, येइ पुढेच आग्रहे । १५ । ॥ पुढें तया होळकरप्रवीर ॥ शिंदे, तसा सूरजमल्ल वीर ॥ ॥ मार्गी मिळाले, अणखीहि अन्य ॥ युद्धार्थ योद्धे रिघले ससैन्य । १६ । हैं चालवावे रण कोणत्या रिती ।। ह्याचा करायास विचार सांप्रती ॥ ॥ एकत्र योद्धे मिळतांच, भाउला । तेव्हां असें सूरजमल्ल बोलला । १७॥ न लढते नर, वस्तु जड, स्त्रिया ॥ मुदृढ थोर गडी धरुनी तयां॥ ॥ रिपुंसर्वे हलके हलकें, सडे । लहाने आपण त्यास अणूं रडें ॥१८॥ ॥ चपळ दक्षाणे लोक खरे जरी | तरि असे रिपुची काडे त्यांवरी ॥ ॥ ह्मणुन मी ह्मणत लढतां तसें । पञ्चाने जातिल ते रिपु की ससे" ॥ १९ ॥ ॥ विचार चित्तांत करून नंतरी ॥ मल्हारजी भाषण त्या क्षणी करी ॥ ॥ “जें बोलले सूरजमल्ल सांप्रत ।। तें सर्व आहे मजलागि सम्मत। २० । ॥ अभ्यास ऐसाच लढावयाचा ॥ आहे अलांला चिरकाल साचा ॥ ॥ ही युद्धरती बहु साधलेली || आहे मराठ्यां चिर लाभलेली ॥२१॥ ॥ घेऊनियां सैन्य अशेष आपुलें ॥ त्या फेकितां चोहिकडे न मोकळें। || एक्याच ठायीं करितां जरी रण ॥ होऊं यशस्वी न तयांत आपण ॥ २२॥ 66