पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

|| मोही बहूत मग बोलुनि गोड छान ॥ घेईन बा ! उभयतांप्रत आवडून ॥ ! आहां समर्थ धनि चाकर सारखेच ॥ 11 एकत्र आपण अहां बसले तसेंच ।। ६७ । १। शार्ले असे बहुतसें ऋण दौलतीस ॥ चित्तांत किंतु वार हो तर कागदांस | | पाहोनि, मुक्त सजला निं करा. " तयांत ॥ ॥ महारजी मग वदे बहु शांत चित्तें ॥ ६८ " आहे तुला शपथ, सांग खरें, किती तें ॥ ॥ झालें असे ऋण ? ” सदाशिवराव त्यातें ॥ 1 41 66 66 पाऊण कोटि रुपये " हसुनी ह्मणाला ॥ . कांहीं उणे अधिकसे असतील मेळा " ॥ ६९ 1। तो लेखणी दउत कागद श्रागवोनी || ॥ भाऊस सत्वर कथी लिहिण्यास पानी 11 " शिंद्यावरी आणि अह्नांवर साठ लक्ष | ।। लावा ; दुज्यांवर तसें उरले समक्ष " ॥ ७० ॥ ॥ हे साठ लक्ष रुपये मग मागतांच ॥ ।। मल्हारजी त्वरित बोलनी तिथेच ॥ ॥ तो कोट्यधीश धनिकाधिप विष्णुपंत ॥ ॥ देई तयाकडुनि ते रुपये समस्त ।। ७१ ॥ श्रीमंत आणि बलि होळकरप्रवीर ॥ ! ह्यांचें असें बहु हितावह ऐक्य थोर ॥ हो- प्रत्यहीं गगन आणिक सूर्य ह्यांचें ॥ ॥ जैसे, तसेच चिरकाल अभंग साचें ॥ ७२ ॥ ॥ आठवाभाग समाप्त ॥

  • हा विष्णुपंत पेशव्याचे वेळी पुण्यांत कोणी मोठा सावकार असावा असे मराठी बखरीवरून दिसतें.