पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मैं जे पारिपत्य करणे अमुचे असेल ॥ ॥ तें ह्या घडीस लबलाहि करा खुशाल || ॥ पायांत घालुनि विड्या गडिं टाकुनीयां ॥ ॥ घ्या प्राण सत्वरं मदीय तुझी क्षणी या " ॥ ६१ ॥ ॥ श्रीमंत त्या वदत तैं “ मजलॉगि भासे ॥ ॥ तोंडांतुनीच अपुल्या निघतील ऐसे ॥ || हे बोल दुःसह जरी तर काय आतां ॥ ॥ ये आमुचा विषम कालच दुःखदाता " ॥ ६२ ॥ श्रीमंत सद्रदित होत असें वदून ॥ ।। मल्हारजीहि मनिं जाय तसा द्रवून | ॥ श्रीमंत ह्यांस मग होळकराग्रणीस ॥ ॥ भाऊ वदे उभयतांप्रत सावकाश ॥ ६३ 缙

  1. आहां तुझी उभयतां सरदार थोर

| शास्त्रार्थगोष्टि कथुनी रमणीय फार ॥ ॥ वाग्वैभवास बहु दावितसां खरेंच ॥ माझ्या गळीं पण असे पडला प्रपंच ॥ ६४ ॥ वाण्याकडूनि पहिले घरिं दाळपीठ || ॥ आणोनियां, जिथिल तेथिल बेत नीट || लावोनि, भाग पडतें मज सांधण्याचे ॥ नित्य प्रसंग, मज सौंख्य कदा न साचें ॥ ६५ ॥ ।। देणेकरी सतप्त पार्टिस लागुनीयां ॥ H आहेत, त्यास मँम काम तुह्मीं क्षणीं या ॥ ॥ पाहोनि, मेळ अवलोकुनि कागदांचे ॥ ह्यातून मोचन करा मम एकदांचें ॥ ६६ ॥