पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३ || कारागृहांत मज टाक, तशाच घाल ॥ ॥ बेड्या पदीं मम, करी तुज जें रुचेल " ॥ ॥ भाऊस बोटुनि अर्से, बसवोनि त्याला ॥ ॥ खाली, पुढे उभयतांत तो ह्मणाला ॥ ५५ ॥ " "ते बाजिराव सुमती असतां, सदाही ॥ ॥ वागूनियां अगदि निष्प्रतिबंध आह्मी ॥ ॥ ते कृत्य जें करूं नये अमुच्याकडून ॥ ॥ होतांच लेंक्रुरपणे, वदतां जरा न ॥ ५६ ॥ ॥ त्याची क्षमाच चिर थोर मर्ने करूनी ॥ ॥ ह्या योग्यतेप्रत अह्मां आणिलें तयांनीं ॥ | लोर्भे तदीय चिर आश्रय पावलेला ॥ ॥ आहो अह्मी गरिब चाकर वाढलेलों ॥ ५७ ॥ युग्म ॥ हो राजकारण अह्नां करणे कसेही ॥ ५८ ॥ ॥ केले अह्मी न पुसतां कधिं त्यांस कांहीं ॥ ॥ त्यांनीं परंतु अणितां न मनांत कांहीं ॥ ॥ मानीयलेंच अमुचें करण सदाही ॥ त्यांचेच वंशज तुह्मी, झणुनी असेंच ॥ ॥ चालेल, हा भरवसा मजलागि साच ॥ ॥ होता; बघूनि अपुली पण दृष्टि वक्र ॥ ॥ डोळे अतां उघडले अमुचेहि शीघ्र ॥ ५९ ॥ ॥ आर्लो असे समयिं या अपुल्यापुढे हा ॥ ॥ मी एकटाच, धनि आपण थोर आहां ॥ ॥ निभ्रांत सर्वपरि चाकर दोषयुक्त ॥ ॥ आहों अह्मी; जवळ मी स्थित होय येथ ॥ ६० ॥