पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ ॥ तो नंतरी तिथिल चाकरमाणसति ।। ॥ गादी स्वकीय पसरोनि निजे सचिंत ॥ ॥ श्रीमंत आणिक सदाशिवराव तेथें ॥ || ये मल्लकृत्य उरकोने उगीं स्वचित्तें ॥ ४९॥ || बिंबाजिनाइक वदे मग त्यांस " येथ ॥ ॥ मल्हारजी रिघुनि निद्रित चाकरांत ॥ ॥ आहेत; हें घडुनि वेळ बराच जाय " ॥ ॥ हैं ऐकतांच बहु विस्मय त्यांस होय ॥ ५० ॥ ॥ ते तत्क्षणी उभयतां रिघतां समीप ॥ ॥ मल्हारजी उठुनि त्यांस लघूनि मोप ॥ ॥ राहे उभा स्वकर जोडुनि किंकरींच ॥ ॥ गंभीरसा स्वकर जोडुनि की करी ॥ ५१ ॥ ॥ श्रीमंत त्याप्रत वदे “ लवणें कुठून ॥ ॥ आले अजी ? किमपी हैं समजे अह्नां न ॥ ॥ आहां अह्मां चिर तुह्मी वडिलाठिकाणी ॥ ॥ आली तशीच कृति होत तुझाकडोनी” ॥ ५२॥ ॥ बोल/नि ह्यापरि क कर पेशव्यानें ॥ || देऊनि होळकर ह्याप्रति मान्यतेनें ॥ ॥ तो स्वासनावरि अधिष्टित होय आतां ॥ ॥ तेयें उभा उगिं सदाशिवराव होता ॥ ५३ ॥ ॥ भाऊकडे बघुनि होळकरप्रवीर ॥ ॥ बोले “ उभा असशि कां अमुच्यासमोर ? ॥ ॥ बा ! बैस तूंहि, रिघलों बघ मीच येथें ॥ ॥ कर्तव्य काय तुज जें कर ह्याक्षणीं तें ॥ ५४ ॥