पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ पोटी असें उपजर्णे ६९ सुतरत्न ॥ हें फार थोर तरि भाग्य असे कुणांचें ? ॥ ॥ ज्यांच्या असे पदरिं पुण्य तदीय पोटीं ॥ ॥ रत्र्ने अशी निपजतात अमोल मोठीं ॥ ३१ ॥ ॥ पुत्रे रणांत मरुनी स्वपित्या यथार्थ ॥ ॥ सर्वामुखीं ह्मणविणें चिर वीरतात ।। ॥ माती ह्मणविणें चिर वीरमाता || ॥ स्वस्त्रीप्रती ह्मणविणें चिर वीरकांता ॥ ३२ ॥ ॥ हें थोर भूषण मनोज्ञ परस्परांस || ॥ आहे किती ! न वदवे ! उपमा न त्यास ॥ ॥ तो धन्य तात ! सुत धन्य ! तशीच माता ।। ॥ ती धन्य ! त्यापरिच ती अति धन्य कांता ! " ॥ ३३ ॥ ॥ हे गोड बोल परिसोनि पुरोहिताचे ॥ ॥ शांती गमे मनिं जरा सगळ्याजणांचे ॥ ॥ शिंदे जयाजि सुमती, रघुनाथपंत ॥ ॥ मल्हारजीस मग शांतविती बहूत ॥ ३४ ॥ ॥ जाऊं सती न दिधली अपुल्या सुनेस ॥ ॥ है सर्व दु:ख गिळुनी, मथुरापुरीस ॥ ॥ पुत्रक्रियेस करण्यास्तव फार खिन्न || ॥ मल्हारजी त्वरित जाय पुढे तिथून ॥ ३५ ॥ || दिल्लीपांत त्याने भोग विलास निद्रा || ॥ नामे असे नगर जें चकले शिकंद्रा || ॥ जाटास साह्य करण्या निघतां तयांत ॥ " होता तदा उतरला पथि सैन्ययुक्त ॥ ३६ ॥