पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७ ॥ वृद्धां अह्मां त्यजुनि जाय कसा त्वरेनें ॥ १८ ॥ ॥ आणूनि आजच बनामधुनी शिकार ॥ ॥ ठेवूनियां मजपुढे बदली कुमार || ॥ ' आई ! हिला करुनि ठेव, तुझ्या कराचे ॥ लागे मला बहुत भोजन गोड साचें ॥ १९ ॥ ॥ येतां रणामधुन जेविन सावकाश ' ॥ || गेला असे बदुनि तो मजला रणास ॥ || हा वेळ पाहत बसे तब बाट बाळा ! ॥ ।। मार्ते कसें फसविले पण तूं ? कपाळा ! ।। २० ॥ आतां कुणास तरि भोजन तें समपूं ! ॥ ॥ हातास ह्या यश न, काय तयास कायूँ ? ” ॥ ॥ दाटूनि कंठ तिजला मग बोलवेना ॥ ॥ तो स्त्री तदीय वदली अतिशोकपूर्णा ॥ २१ ॥ ॥ " आतां तुह्मांस ह्मणतें दुसरें न कांहीं ॥ ॥ जातें सती पतिसर्वे, मज धीर नाहीं ॥ ॥ ह्या सासुबाइ जननीसम, मामुजी हे || ॥ संभाळतीलच मुला, वदणें नको हें " ॥ २२ ॥ ॥ शोकार्णवांत असतां सगळे असे ते ॥ ॥ बोले पुरोहित " घडे भवितव्य जें तें ॥ || होणार काय तर शोक करूनि आतां ॥ ॥ जो प्राणि जाय नच तो मिळणार हाता ॥ २३ ॥ ॥ व्हावा रणांत मृत तो प्रभुचाच होता ॥ || हा नेम; त्यास अपुला न उपाय आतां ॥ || विद्युद्विपत्ति अवचीत शिरीं जगीं या ॥ || ऐशाच कोसळत ! ही प्रभुचीच माया ! ॥ २४ ॥