पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ ॥ आतां गृणीहि कसला ! गुण लुप्त सारे! ॥ H देवा कसा दिवस हा अणिला तुव रे ! ॥ आतां असे विफल जीवित हैं मदीय ॥ दीपाविना सदन जेवि, तसेच होय ॥ ॥ आतां असे मजपुढें तम सर्वभागों ॥ ॥ १२ ॥ ॥ जाऊं कसा तरुनि ह्यांतुनिं मी अभागी ! ॥ १३ ॥ ॥ आहे किती कठिण दुःसह की पित्यानें || ॥ द्यावी तिलांजलि सुता अपुल्या कराने ! || काळीज हैं करपते मम हे गिरीशा ! u ॥ भस्मूनि त्यासच करी मम शीघ्र नाशा ॥ १४ H अंकी स्वकीय शिशुंच्या धरुनी स्वशीर्ष ॥ ॥ पंचत्व पावति सुखामधिं जे सहर्ष ॥ ॥ ते तात धन्य किति होत ! किती सुखी ते! H ॥ आतांच मारुन विभो ! मज, सौख्य दे तें ॥ १५ ॥ ॥ है राज्य है सदन काय करावयाचें ? ।। ॥ हें व्यर्थ जीवितहिं काय करावयाचें ? " ॥ ॥ मल्हारजी वदुनि परि खिन्न राहे ॥ || होत्या स्त्रिया करित शोक बहूत मोहें ॥ १६ ॥ ॥ शास्त्रज्ञ पौक्त शुचि शंकरभट्टनाम ॥ # होता पुरोहित तिथे सुविचारधाम ॥ ॥ तो ह्याक्षणीं, जरि मनामधिं खिन्न, वाचें ॥ ॥ लागे करूं प्रथम सांत्वन बायकांचें ॥ १७ ॥ ॥ माता बदे " कुल्गुरो ! कारी सांडुं दुःख ! ॥ ? ॥ गेला कि हो सुत बरोबरचा सुरेख ! ॥ ॥ आह्मां कधीं दुखविलें न कुभाषणाने ॥