पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ ३ ह्यानंतरी त्या गुणि पेशव्यानें ॥ त्यातें ' सुभेदार ' अशी मुदार्ने || देऊनि मोठी पदवी स्तवून दे माळवी धाडुनियां तिथून ॥ ६१ ॥ ॥ जैसा सुधांशु शरदांतिल पौर्णिमेचा ॥ ॥ तेजस्वि षोडशकले विलसे सुखाचा ॥ ॥ मल्हारजी सुखद सर्वजनां तथैव ॥ ॥ ह्या श्रेष्ठशा पदावनें विलसे सदैव ॥ ६१ ॥

  • इ० म० १७५१ मध्येच पेशव्यानें मल्हाररावात 'माळव्याचा सुभेदार" ह्मणून उपपद दिलें.

1 भाग साता समाप्त