पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ ॥ वे तर्कले मग मनामधे घाबरोनी ॥ 66 हा एक मार तर येच, चहूंकडूनी ॥ ॥ आहेत येत दुसरेहि रिपू सदीप " 11 ॥ चोहीकडे ह्मगुनं ते फुटले सकंप ॥ ५६ ॥ ॥ महारजी बहुत ठोकुनि शत्रु काढी ॥ ॥ दाड्या धरून उलये अदळोनि झोडी ॥ ॥ ते संकटेच पण ओसरले त्वरेनें ॥ ॥ वायु प्रचंड रिघतां ढग ज्याप्रमाणे ॥ ५७ ॥ ॥ सर्वस्व लब्ध रिपुचे मग हो मराठ्यां ॥ 11 हो प्राप्त त्यांत बहुमोल हि वस्तु मोज्या ॥ ॥ ढाला धने भरूनि होळकरप्रवीर ॥ || देऊनि तुष्ट करि ह्यासमयी स्ववीर ॥ ५८ ॥ है संपतांच रण होळकरार्य शूर || दिल्लींत सादर रिघे रणरंगधीर ॥ ॥ तो बादशाह सरदेशमुखी करून ॥ ॥ दे त्यास चांदवडची बहु गौरवून ॥ ५९ ॥ ॥ ही प्राति थोर सरदेशमुखीपणाची ॥ || पावनि काय जणु भोगि शिखामग्याची ॥ ॥ महारजी परत तेथुनि ये पुण्यास ॥ ॥ दे हर्ष फार सकलां, अति पेशव्यास ॥ ६० ॥ इ० स० १७५१ मध्ये चांदवडच्या सरदेशमुखीची सनद म हाररावास बादशाहाकडून मिळाली.