पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

J. ई क ।। होता निशीथसमय क्षणि या भयाण ॥ ।। सर्वत्र निश्चल असे, न हलेहि पान ॥ || दाही दिशांस भरला निविडांधकार ॥ ॥ होता, पदार्थ पुढचा न दिसेहि थोर ॥ ४४ ॥ ॥ अरतें कलंकिविधु हो नत अंधकारा ।। ॥ आश्चर्य है न, पण निर्मल होत तारा ॥ ॥ त्या लुप्त ! हा नियमची जागं दुर्जनांचें ॥ ॥ वर्चस्व तें सुजन पावति लोप साचे ॥ ४५ ॥ ॥ होती तदा चहुंकडे बहु सामसूम ॥ ॥ होते करीत पशु वन्य मधून धूम ॥ ॥ वेळीं अशा वृष सदीप ह्मणून भीत ॥ ॥ वेगें पुढें भडकले बहु अव्यवस्थ ॥ ४६ ॥ ॥ झालहि वृक्ष इकडे बहु दीपबद्ध ॥ ॥ तेजोनिधीच पसरे विपिनांत शुद्ध ॥ ॥ जे हा तरूंवर दिवेच दिवे गमे ते ।। ॥ आरक्त काय फुललीं सुमनेंच त्यांतें ॥ ४७ ॥ ॥ ही रात्र कृष्ण यमुनाच गमे विशाल ॥ ।। हे दीप लाल कमले व तिच्यामधील ॥ ॥ कीं रात्र नाथगननें रुसुनी स्वताचे ॥ ।। आरक्तनेत्र कारे काय भिसे दिव्यांचे ॥ ४८ ॥ ।। शार्दूल गर्जन तदा त्यजुनी भयानें ॥ || सोडोनि जंबुक हुई बहु संभ्रमानें ॥ || घुत्कार टाकुनि दिवांध भांधतेनें ॥ ॥ तैसे दुजे वनवराहकादि मीनें ॥ ४९ ॥