पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ प्रख्यात होळकरवीर यशस्वि आता 1 की रामचंद्र जणू उत्तरदेश नेता ॥ ॥ सुग्रीव तुल्यकृति माधवसिंग जो की ॥ ॥ त्यातें करी जयपुरेश समर्थ लोकीं ॥ ३९ ॥ स्वारींव ह्या मिळवुना धनदेशकीर्ति ॥ ॥ मल्हारजी विजाये संगरसिंहमूर्ति ॥ ॥ सर्वत्र है। श्रुत असा विनवावया ॥ ॥ साह्यार्थ त्या मुसलमानहि लागले ते ॥ ४० ॥ || जे रोहिले करिब देश सहा अयोध्या ॥ ॥ उद्वस्त, त्यांस करण्यास्तव दंड सध्यां ॥ ॥ दिल्लींतला वजिर सफदरजंग तेथें || पाचारणास करि होळकराग्रणीते ॥ ४१ ॥ ॥ ॥ महारजी त्वरित घेउनि सैन्य मोठें ॥ ॥ हो प्राप्त तेथ, दुसरेही तसे मराठे ॥ 1। तो एक क्लृप्ति अशि अद्भुत ह्याप्रसंगी ॥ || काढी, जिणें करि पलायन शत्रु वेगीं ॥। ४२ ॥ ॥ गोळा करोनि निशि पांच हजार बैलां ॥ || श्रृंगांस बद्ध करुनी जळत्या मशाला +11 11 सोडोनि देइ मग एक दिशें तयांस || ॥ वृक्षीं बसे घरि दिने दुसऱ्या दिशेस ।। ४३ ॥

  • ही रोहिल्यांवरची स्वारी मल्हाररावाने इ. स. १७५१ मध्ये केली.

+ प्राचीन काळीं कार्य्याजिनियत जनरल ह्यानेपाल ह्याने अशीच युक्तियो जून रोमन लोकांचा पराजय केला होता.