पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१ ॥ सिंधूमधीं घोर तुफान थोर ॥ नौका जशा पेलित सर्वदूर ॥ ॥ टोळ्या तशा, स्वारच हे क्षणी त्या ॥ की पालथ्याची उलथ्या करी त्या ॥ ॥ भूकंप कीं दारुण उद्भवून || नाना गृर्हे डऴ्मळ हालवून ॥ ॥ तो स्वीयदंष्ट्रींच जणो, न गतीं । करी जशीं चूर्ण समग्र पुर्ती ॥ ६० ॥ ॥ आवेश ह्यांचा जणु त्या समान ॥ टोळ्या तशा त्या बहु हालवून॥ ॥ प्रतापगर्तेत तदा तयांचें ॥ करोनि टाकी जणु चूर्ण साचें ॥ ६१ ॥ ॥ त्रेधा तयांची उडतांच ऐशी || ते वाकले त्रासुनि पेशव्याशीं ॥ ॥ जयामुळे ह्या धन अर्ध कोट ।। तो पेशवा मेळवि देश इष्ट ॥ ६२ ॥ ॥ योद्धे मराठे बलि हे तिथून । फिरंगलोकांप्रत दंड पूर्ण ॥ ॥ देण्यास वेगें मग कोकणांत ॥ गेलेवि अत्यंत रणोत्सवांत ।। ६३ ॥ ॥ कीं आद्रे दुर्ग वसइस्थ फिरंग यांचा ॥ ॥ कीं वज सोडुनि सुरंग महा स्वतांचा ॥ ॥ भेोने, होळकरवीर यशस्वि धन्य ॥ ॥ कीं इंद्र भूवर विरानुनि जाय अन्य ॥ ६४ ॥ ॥ फोईस थोर सरदार तयास बर्ची ॥ ॥ मारोनि संगरिं वधाने, फिरंग यांची ॥ ॥ होळी जणो करुनि धाडुनि मृत्युधामा ॥ ॥ त्यां, आणि होळकर सार्थकता स्वनामा ॥ ६५ ॥ ॥ भाग सहावा समाप्त ॥