पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ || आहेत हस्तांत, तसे जर्याचे ॥ पट्टे कपाळावर कुंकुमाचे ॥ ।। भोपे असे ते जणु मेघ काळे || विद्युल्लतायुक्त बहूत ओले ।। २४ ।। ।। धरूनि कंटांत बलाकमाला ॥ स्वीकारुनीय लघु आकृतीला || || मेळयांत संचार करीत काय ॥ होते, असा भास मनास होय ।। २५ ।। ॥ भारी तदा विक्रय होतहोता ।। कामामधी गर्क समाज होता ॥ ।। म्लेच्छाधिकारी स्थिर पीत हुक्के || होते तदा लावुनि लौड तके । २६ । ।। येथें अकस्मात् रणशूर मोठे ।। त्या प्राप्त झाले समय मराठे ॥ ।। फेकोनि घोड्यांस चहूंकडोनी ॥ 66 मेळ्यास ह्या वेढियले तयांनीं ॥ २७ ॥ समस्त बाळें अबला समस्त ।। अशस्त्र तैसें नरही समस्त || ॥ टाळोनि, ठोका अवशिष्ट लोक ॥ अविधपक्षाकडचे विशंक" ।। २८ ।। ॥ ऐसा मराठ्यांमधं घोष होत ॥ जे म्लेंच्छ होते जनरक्षणार्थ ॥ ।। प्रवीर हे व्यक्त तदा तयांत ।। नृसिंह नाना जणु दानवांत ॥ २९ ॥ जे उडालें || मल्हारजी वीर तयांत भल्ले | ॥ तेव्हां धुमाचक्कर ॥ करी जणो काय अविधसत्र ॥ || जिथे जिथें सांपडला अविध ॥ कीं क्रुद्ध जन्मेजय सर्पसत्र ॥ ३० ॥ तिथे तिथे कापिपला सबंध | ॥ जियें जियें जाय लोनियां तो ॥ तिथे तिथे शोधुनि टोकिला तो । ३१ ॥ ॥ जिथे जिथें हो स्थित झुंजण्या तो ।। तिथे तिथे झुंजुनि मारिला तो ॥ ॥ जिथे जिथें ये शरण स्वतां तो ।। तिथे तिथें श्वापरि सोडिला तो ॥ ३२ ॥ ॥ हे म्लेच्छ की बोकड पुष्ट साच || देऊनि चंडीस असे बळीच ॥ ॥ असंख्य वस्त्रां धनभूषणांतें || संपाहुनी हरित तुरंगमांतें ॥ ३३ ॥ योद्धे सरारा मग शौर्यकर्ते ।। हुमायुनाच्या कवरेकडे ते ॥ ॥ वेगें निघाले शर शंकराचे ।। पुरीकडे की त्रिपुरासुराचे ॥ ३ 11 ॥ अस्ताचल सूर्य रिघूनि सभ्यां ॥ झाली असे रम्य बहूत संध्या ॥ ॥ समीपभागस्थ अविधसेना ।। फांके क्षणी ह्या सगळ्या ठिकाणां । ३५।