पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ ॥ भाग साहवा || 11 हा कालिकेचा बहु थोर मेळा || दिसे दुरूनी रमणीय डोळां ॥ ।। दृष्टी जरी लांब किती हि नेली ॥ दिसे जनें भू तरि वेढलेली ॥१॥ ।। असंख्य नानाविधजातिलोक || असूनि पोशाक तसे अनेक || || दिलून जातोपरि भिन्न त्यांचे || होते बहू भेदहि पाड्यांचे ॥२॥ || अनेक रंगी शिरि पागुटीं तीं ।। दिसूनि हो ह्यापरि भास चित्तीं ॥ ।। की लोक हे पुष्पतरु प्रकीर्ण । ॥ पुढे पुढे प्राप्त समीप होतां || प्रफुल्लसे चित्रविचित्रवर्ण ॥३॥ अनेक नारीनर भिन्न आतां ॥ ।। दिमूनि हो भ स जण लताच । कीं पुष्पवृक्षांम मिश्र साच॥४॥ 11 की वायुनें थर्थर कांपणारा । उद्यानची हा चल संघ सारा ॥ || बाहेरुनी दृष्टिपडे पहातां ।। दिसे बहू गम्मत आंत जातां ।।५।। || विस्तीर्ण बाजार उभे फुलांचे | भाजा फळे तांदुळ दाळ यांचे ॥ ।। तैसे पिटाचे घृतशर्करेचे ।। होते किती अन्यपदार्थ यांचे ॥६॥ || असंख्यवस्त्रे वहु मौल्यवान || मोत्यें जवाहीर रूपे सुवर्ण ॥ ।। अनेकभागी झळके अपार 11 तारा नभीं ज्यापरि सर्वदूर ॥७॥ ।। रम्य स्त्रियांचे समुदाय कोठें || धरूने फेरे रमणीय मोठे ॥ ।। कोठे उभ्याने, बसल्याठिकाणीं ।। होते तदा गात रसाळ गाणीं ॥ ८ ॥ ॥ बारीक पणीपरि कर्दळीच्या || दलांपरी नाजुक पंकजाच्या ॥ ॥ भिंगारी निर्मल, मल्मलीच्या | परोपरीच्या बहु आवडीच्या ॥९॥ ॥ किती गुलाबी, पिवळ्या कितीक || साड्या कुसुंबी खुलुनी अनेक ।। ॥ नामी लहंग्यांवर, बाजुबंद || जयांमवूनी दिसती सबंध ॥ १० ॥ युग्म ।। ॥ ज्यांतून तैसे कुच कंचुकीस्थ || कडेस थोडे उघडे प्रशस्त ॥ ।। संपत्तिचे कुंभच काय गुप्त || वरूनि येती खिल प. हग्यांत ॥११॥