पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ ॥ मधुरगान रणतिल शद्बची || जणु मृदंग रणांतिल वाद्यची ॥। || नयनबाण रणांतिल बाणची ॥ मदनराज रणांतिल शत्रुची ॥३२॥ || गगुनि, पावुनियां स्फुरण स्वतां ।। यवनराज तयासह झुंजतां ॥ ॥ राणं पराभव पावुनि दुर्यशें ।। रिपुसमीप चतुर्भुज तो असे ॥३३॥ ॥ युग्म ॥ ॥ होती तिथें एक मनोज्ञसुंदरा ॥ की बोलती चालति कामकंदरा ॥ || दिल्लीपती तींत निबद्ध निर्भर || केला असे त्या मदनें निरंतर ॥ ३४ ॥ | || बादशाहि जणु मूर्तिमंत कीं । हीच रम्य तरुणी असे निकी || ।। त्यास होउाने अर्से तदा तिचे || सेवनाविण दुर्जे न त्या सुचे ॥ ३५॥ ।। करोनियां सुंदरशी अरास || गुलाल याची उधळीत रास ॥ ॥ विलासिनींच्या धरुनी करांस || खेळे सदा हा यवनेश रास || ३६॥ ॥ स्त्रीकंकणांचा ध्वनि थोर कानीं ।। जो होय तेणें जनदीनवाणी ॥ ॥ ही त्यास ऐकूं न च यै ह्मणोनी ॥ गेले निराशें जन ते तिथूनी ॥ ३७ ॥ ॥ देशांत ह्या जो जयसिंगराय ॥ द्वितीय होता जणु इंद्र काय ॥ ॥ करावया सत्वर दुःखहानी ॥ प्रार्थीयले त्यास पुढे तयांनीं ॥३८॥ ॥ जो पेशवा विष्णुसमान त्यास ॥ प्रार्थनियां सांगुनि संकटास ॥ ॥ "आणा मराठ्यांप्रत शीघ्र येथें " ॥ हैं ह्या नृपार्ने कथिले तयांतें ॥ ३९ ॥ ॥ पुढे मराठे रिघतां समीप || ह्या तप्तलीकां रुचले अमूप ॥ ॥ छाया जशी तप्तजनासमीप ।। वाढोने यैतां रुचते अमूप ॥ ४० ॥ ॥ मल्हारजी हा गरुडासमान ॥ तेथील लोकांस तदा गमून ॥ ॥ तो पेशवा त्यापरि त्यांस साच ।। ष्टष्टी तयाचे गमला हरीच ।।४१ ॥ ॥ नकापरी ग्रामुन जो अविध ॥ आहे तयापासुनियां अबाध ॥ ॥ होऊं गजेंद्रासम मुक्त वेगे ॥ ऐसें जनाच्या मनिं फार वागे ॥४२॥ || इंदूरनामें प्रगण्यांत थोर ॥ संपन्न मोठा बलशालि फार ॥ ॥ कोणी तदा चौधरि नंदलाल * ॥ सर्वत्र विख्यात असे सुशील॥४३॥