पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ गीरमधुन जलौघा मार्ग होतांच लब्ध || ॥ भुवानं का जसा तो हो महत्वें प्रसिद्ध ।। ॥ अटविमधुन होतां मार्ग मल्हारिलागीं ॥ ।। जगिं विदित महत्वें तो तसा होय वेगीं. ॥ ७१ ॥ पहिला भाग समाप्त -