पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ मुखामधाने फणिच्या तदैव । मार्ते मिळाला सुत की सदैव ॥ ।। ऐसें तयाच्या जननीस वाटे || हर्षे तिचा फारच ऊर दाटे ।। ३५॥ || जेवावया घालुनि तेथ त्यास || बंधूसर्वे घेउनि ती घरास ॥ ॥ ये, स्नान अभ्यंग तयास घाली ॥ दुग्धान्न देती मग त्यास झाली।। ३६ ॥ ॥ स्वजातियांनीं कथितां तियेला || पाहूनि सूज्ञ द्विज एक त्याला ॥ ।। पुसे वनांतील चमत्कृतीचा || माता तयाची मग अर्थ साचा ॥३७॥ 11 " पाषाण जैसा बहु अप्रसिद्ध || केव्हां करी देव पदास लब्ध ॥ ।। तैसें नृपाचें पद पूर्व योगें || लाभेल बाई! तव पुत्र आंगें ॥ ३८ ॥ ॥ समाप्ति होतां दश बत्सरांची || अरिष्ट भीती टळते तयाची ॥ ॥ ह्मणून तोंकाल कुठें तयातें ॥ जाऊं न देणें" कथि विप्र तीतें ॥ ३९॥ ॥ होईल कैसें द्विजवाक्य साचें ! | विचार ऐसा मनिं मातुलाचे ॥ ॥ घोळून, रात्री मग झोप घ्यास ॥ लागून, हो स्वप्न असा तयास॥४०॥ हो ( ॥ " कीं जेजुरिला रिचुनी, सुखाचे ॥ मल्लारिमार्तंडकुलप्रभूचे ॥ ॥ घेण्या जणो आपण दर्शनास | आहों नगाग्रीं स्थित आसपास॥४१॥ ॥ बघावया स्थान कडेपठार | तेथून वेंगें वळलो समोर ॥ ॥ तो अद्रि तेंव्हा खडकाळ ओस || लंबीत आहों" गमले तयास ॥ ४२॥ ॥ पुढें अकस्मात् अति किर्र झाडी || लागूनजाते मग फार गाढी ॥ ॥ अंधार भारीच भरे सभोतीं । बाटे जणो कज्जलवृष्टि होती ॥ ४३ ॥ ॥ होती दिशा धुंद भयाण सान्या ॥ येतो तदा वेग बहूत वाया ॥ उडून तेणें नयनांत धूळ ॥ पडे मतीला न सुचून घोळ ॥ ४४ ॥ ॥ पुन्हां अकस्मात् नग उग्रवेश ॥ कीं पेट घेतो पडुनी प्रकाश ॥ 11 ॥ भासे मना; नंतर दीसतात ॥ दाही दिशांला दिवट्या बहूत ॥ ४५ ॥ ॥ खोरी दरे थोर, कडे सखोल || सुरेख दृष्टी पडती समूल ॥ ॥ त्यांच्यामधी ही भरतो उजेड | उजेड सारा दिसतो प्रचंड ॥ ४६