पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

7 शंकरभट्ट उपाध्याय यानें त्यांच्या सांत्वनार्थ केलेला उपदेश, हे प्रसंगही तसेच चांगले वठले आहेत. मल्हाररावाचे गृहचरित्र मोठे चटकदार वर्णिले आहे. व एकदोन स्थलें तर अप्रतिम कवित्वाची साक्ष देत आहेत. सारांश, मला वाटतें कीं, ह्या मल्हाररावावरील काव्यांत अस्सल कवित्वशक्तीचे मासले थोडे थोडके आहेत असें नाहीं, वहा ग्रंथ जर कांहीं ठिकाणी सुधारला गेला व आस्थेने जपून छापला गेला तर मराठी भाषेच्या कवितेंत फार महत्वाची भर पडल्यासारखे होईल. यास्तव कर्त्यास २०० रुपयांचे बक्षीस दिले जावे अशी माझी शिफारस आहे. ( सही ) रावजी स० गोडबोले, चिटणीस, दक्षिणा प्राईझ् कमिटी. I have read this poem through carefully and fully agree with the Secretary in his remarks on its me- rits. There can be no doubt that the biography of a hero, from his birth to his death, is not a very mana- geable subject for a poem. The narrative of a hero's life can not but be at times too prosaic to be in- teresting and the two objects of giving an historical account of the hero's life and making it an interesting poem are, to some extent, incompatible. The poet has to choose the more stirring incidents of the he- ro's life and pass over the common ones without notice. I cannot say that the author of this poem has exercised a wise choice in the selection of his in- cidents. As far as I can see, Malhar Rao's most fa- mous exploits, next to his conquest of Malwa in Cen