पान:तुतीपासून रेशीम.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ लावणसि वसन्या ओढणें वगैरेस २०० . मजूर चार आणे रोजप्रमाणें. पहिल्या दोन पाण्यास प्रत्येकी १ रुपयाप्रमाणें. ५०-०-० २-०-० कुंपण. २०-०-० किरकोळ. ४-०-० अजमासें लागवडीस एकंदर खर्च. १९८-०-० लागवडीस लागणारा एकरीं सालाचा खर्च :- पाण्याचा खर्च दर पंधरा दिवसांनी एक वेळ प्रमाणें. २४-०-० चरांतील अथवा दुसरीकडील मातीची भर आणून घालण्यास ३०-०-० खत घालणें वगैरे. २०-०-० किरकोळ व सहा भरींकरितां खुदाई वगैरे. ४०--०--० दुरस्ती कुंपण. १६-०--० १३०--०--० सालिना लागणारा एकंदर खर्च. बंगाली लागवडीस लागणारा ठोकळ खर्च वर दिला आहे. आतां आपण झाडांच्या लागवडीस किती खर्च येतो, तो पाहूं. रोप तयार करण्यास एक एकरास बंगाली लाग- वडीस जितका खर्च येतो, तितकाच खर्च एक एक फुटावर एक एक कलम लावून लागवडीलायक झाडें तयार कर- ण्यास येतो. ह्मणजे, लागवड करण्यास अजमासे दोनशे रुपये व त्यास वर्षभर रखण्यास दीडशे रुपये खर्च येतो. फुटा-