पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प .. .

नळी-नरडी नागवणे-लुबाडणे नाड-विघ्, दगा । नातळत-न मिळता। नातुडे-न मिळणे नाणी-आणू नको नाही-नवरा निकें.नेटके, खरे, चांगले निखळ-शुद्ध, निव्वळ निगम-वेद । निजबोध-आत्मज्ञान । निधान-स्थान निंब-औषध निंब देणे-औषध देणे निरंजन-गुणी गुणातीत स्थिति, | अलिप्त स्थिति निर्दाळणे-नाहीसे करणे निभर-पूर्ण निरवणे-सोपवणे निय-नरक निरें-शुद्ध निरुते-खरें, चांगले निर्वाणी-अंती, शेवटी नि सुग-निसंग । निरोधणे-आडविणे, प्रतिकार करणे निवती-संतोष पावतात। तुमजे-न उमजे. नुरेन उरे नेणे-न जाणे । नेघे-न घे, घेत नाहीं नैश्वर्य-नाशवंत । | - पंचानन–सिंह - पतंग-एक पाखरू पर-दुसरा परमपद- श्रेष्ठ स्थिति । पता-पलिकडे परावा-दुसरा परि-परंतु परी-प्रकार, स्थिति, गत परिचार-सेवा । परिस-एकप्रकारचा दगड ज्या च्या योगाने लोखंडाचे सोने होते, परिसावी-ऐकावी पवसी-पावसी । परिहार-खुलासा, विवेचन परमाई-वीरमाता प्रतिग्रह-दान पाईक-सेवक, चाकर पाक-शुद्ध, स्वयंपाक पांग-पराधीनपणा पाखर-करुणा पाणचोरा-भोंकाचा घट, मडके पाणोवाणी-पाठोपाठ पामर-गरीब, दीन पायवणी-तीर्थ पायरिका-पायरीच्या पार-सीमा, अंत पिशन -चहाडखोर पींड-शरीर पीयूष-अमृत पुढती-पुनः ।