पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| पुढीलांचे-दुस-यांचे पुस–पुच्छ पृथक्-वेगळा पेणावलें-उठवणीस आलेले पेसपाड-डांवपेंच पें-पाशी, कडे पैल-पलीकडे पोभाळणे-चोळणे फ. फिका-निस्तेज । फुका-व्यर्थ, फुकट फुदणे-डौल करणे फोल-व्यर्थ ब. बक-बगळा, ढोंगी। वाडवार-थोरवी । बराडी-भिकारी । बहुवस–पुष्कळ बापुडा-दीन, गरीब बाहणे-बोलावणे बांदवडी-बंदीजन। ब्रीद-बाणा । बुझावणे-समजावणे बोभाट-बभ्रा। बोहरी-नाश भातुके-खाऊ। भाव-भावना श्रद्धा । भार-समुदाय भीतरी-मध्ये भे-भेव-भय भेष-वेष भोग-विषयसेवन भारपी-बहुरूपी म. मईद-मैंद-ठक मंडण-भूषण, शोभा मद्य-दारू मवाळ-मऊ मशक-मुंगुरडे महिमा-महत्व मळ-पातक मात-गोष्ट माती-देह ( अलंकारिक ) मायिक-दांभिक माव-माया मागुती-पुनः मांदी-समुदाय, मेळा मित-थोडे मिनणे-मिळणे, ऐक्यपावणे मीन-मासा मस-सग मुक्ताफळ-मोती मुद्रा-चिन्ह मुद्रांकित -दास । मूळ-बोलावणे, आमंत्रण म्हूण-ह्मणून मोकलणे-सोडणे भव-संसार भोवरी-सामुग्री भाकण-मागणे, विनंतिं करणे भाक-वचन भागास-नशीब भांड-वाच